मेहनत करूनही रिजल्ट झिरो? 'या' रत्नांमुळे उघडतील नशिबाचे दरवाजे, जॉब आणि बिझनेसमध्ये होईल जबरदस्त फायदा!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
आजच्या प्रचंड स्पर्धेच्या युगात केवळ कष्ट करून चालत नाही, तर कधीकधी नशिबाची साथ मिळणेही तितकेच महत्त्वाचे असते. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या प्रतिकूल स्थितीमुळे अनेकदा मेहनतीचे फळ मिळत नाही. अशा वेळी योग्य 'रत्न' धारण केल्याने ग्रहांचे शुभ फळ मिळून नोकरीत बढती आणि व्यवसायात आर्थिक प्रगती होऊ शकते.

advertisement
पाचू : संवादासाठी आणि व्यापारासाठी बुध ग्रहाचा संबंध बुद्धिमत्ता आणि व्यापाराशी असतो. ज्यांच्या कुंडलीत बुध कमकुवत आहे, त्यांच्यासाठी 'पाचू' हे वरदान मानले जाते. हे रत्न धारण केल्याने संवाद कौशल्य सुधारते, जे मार्केटिंग आणि सेल्समधील लोकांसाठी अत्यंत आवश्यक आहे. यामुळे व्यवसायात नवीन संधी मिळतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
टायगर आय : आत्मविश्वास आणि यशासाठी ज्या लोकांना कामाच्या ठिकाणी भीती वाटते किंवा आत्मविश्वास कमी असतो, त्यांच्यासाठी 'टायगर आय' हे उप-रत्न खूप प्रभावी आहे. हे रत्न धारण केल्याने व्यक्तीमध्ये वाघासारखा आत्मविश्वास येतो आणि तो कठीण प्रसंगांना धीराने सामोरे जातो. हे आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठीही प्रसिद्ध आहे.
advertisement