लोअर परळच्या ब्रिजवर प्रपोज, शूटिंग सोडून थेट लग्न…फिल्मपेक्षा भारी अंकुश-दीपाची Love Story

Last Updated:
Ankush Chaudhari - Deepa Parab Love Story : सुपरस्टार अंकुश चौधरी आणि दीपा परब यांची लव्ह स्टोरी एखाद्या फिल्मपेक्षाही भारी आहे. लोअर परळच्या ब्रिजवर अंकुशनं दीपाला प्रपोज केलं होतं. मग पुढे काय घडलं तुम्हीच वाचा.
1/8
प्रेम हा विषय सर्वांच्याच जिव्हाळ्याचा आहे. अभिनेता अंकुश चौधरीसाठी हा विषय महत्त्वाचा आहे. कारण त्याची लव्ह स्टोरीही एखाद्या फिल्मच्या स्क्रिप्टपेक्षा नाहीये.
प्रेम हा विषय सर्वांच्याच जिव्हाळ्याचा आहे. अभिनेता अंकुश चौधरीसाठी हा विषय महत्त्वाचा आहे. कारण त्याची लव्ह स्टोरीही एखाद्या फिल्मच्या स्क्रिप्टपेक्षा नाहीये.
advertisement
2/8
अंकुश चौधरीची पत्नी म्हणजेच अभिनेत्री दिपा परब चौधरी. ती देखील प्रसिद्ध अभिनेत्री असून, अनेक मालिका, सिनेमांत काम करते. अंकुश आणि दिपा यांची भेट परळच्या एमडी कॉलेजमध्ये झाली होती.
अंकुश चौधरीची पत्नी म्हणजेच अभिनेत्री दिपा परब चौधरी. ती देखील प्रसिद्ध अभिनेत्री असून, अनेक मालिका, सिनेमांत काम करते. अंकुश आणि दिपा यांची भेट परळच्या एमडी कॉलेजमध्ये झाली होती.
advertisement
3/8
दिपाला फिल्मी स्टाइलनं प्रपोज करण्यापासून, गुपचूप लग्न ते 19 वर्षांचा सुखी संसार. अंकुशच्या मागे त्याच्या बायकोची खंबीर साथ त्याला वेळोवेळी मिळाली आहे.
दिपाला फिल्मी स्टाइलनं प्रपोज करण्यापासून, गुपचूप लग्न ते 19 वर्षांचा सुखी संसार. अंकुशच्या मागे त्याच्या बायकोची खंबीर साथ त्याला वेळोवेळी मिळाली आहे.
advertisement
4/8
अंकुशनं सांगितलं,
अंकुशनं सांगितलं, "दीपाला फिल्मी स्टाइलनं मी लोअर परळच्या पुलावर प्रपोज केलं होतं. गुडघ्यावर बसून तिला लग्नाची मागणी घातली होती. तो क्षण आजही माझ्यासाठी तितकाच खास आहे."
advertisement
5/8
दीपा आणि अंकुश यांचं लग्न 2007 साली झालं. त्यावेळेस अंकुश एका सिनेमाचं शूट करत होता. अंकुशनं सांगितलं,
दीपा आणि अंकुश यांचं लग्न 2007 साली झालं. त्यावेळेस अंकुश एका सिनेमाचं शूट करत होता. अंकुशनं सांगितलं, "मी एका सिनेमाच्या शूटींगमध्ये बिझी होतो. मी दीपाला एवढंच सांगितलं की आपण 31 जानेवारीला लग्न करतोय आणि पुन्हा कामावर निघून गेलो."
advertisement
6/8
 "त्यानंतर ठरल्याप्रमाणे 31 तारखेला शूटींवरून धावतपळ आलो, लग्न लावलं आणि काही वेळातच पुन्हा शूटींगला आलो. दीपाला या धावपळीचा अंदाज होता त्यामुळे तिनं सांभाळून घेतलं."
"त्यानंतर ठरल्याप्रमाणे 31 तारखेला शूटींवरून धावतपळ आलो, लग्न लावलं आणि काही वेळातच पुन्हा शूटींगला आलो. दीपाला या धावपळीचा अंदाज होता त्यामुळे तिनं सांभाळून घेतलं."
advertisement
7/8
दोघांनी अचानक लग्न केल्यामुळे त्यांच्या घरचे सगळेच शॉक झाले होते. 31 जानेवारी म्हणजे अंकुश चौधरीचा बर्थडे असतो. त्यामुळे भविष्यात लग्नाची तारीख विसरू नये यासाठी त्याने बर्थडे दिवशी लग्न करायचं ठरवलं.

8/8
अंकुश चौधरी आणी दीपा परब यांना एक मुलगा आहे. त्याचं प्रिंस असं आहे. दोघांचं त्रिकोणी कुटुंब आनंदानं जगत आहेत. दोघेही अनेकदा त्यांचे फॅमिली फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. 
अंकुश चौधरी आणी दीपा परब यांना एक मुलगा आहे. त्याचं प्रिंस असं आहे. दोघांचं त्रिकोणी कुटुंब आनंदानं जगत आहेत. दोघेही अनेकदा त्यांचे फॅमिली फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. 
advertisement
ZP Election: मोठी बातमी!  जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात मोठी घडामोड, नवा आदेश काय?
मोठी बातमी! जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात मोठी घडामोड, नवा आदेश काय
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश र

  • सुप्रीम कोर्टाची मुदत ओलांडली जाण्याचे संकेत होते

  • लांबणीवर पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

View All
advertisement