Money Mantra: मंगळवार लकी! या राशींवरील अमंगळ होणार दूर; शुभ वार्ता येणार, आर्थिक लाभ
- Published by:Ramesh Patil
- Written by:Bhoomika Kalam
Last Updated:
Money Horoscope: आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (08 ऑक्टोबर 2024) राशीभविष्य.
advertisement
वृषभ (Taurus) : व्यवसायासंदर्भात प्रवास करावा लागू शकतो. हा प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. रखडलेला सौदा मित्रांच्या मदतीने पूर्ण होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही पार्टीच्या मूडमध्ये असाल. बँक किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर आज कर्ज घेणं टाळा. कौटुंबिक संपत्तीत वाढ होईल.
उपाय : लाल किंवा हिरव्या चंदनाचा टिळा कपाळावर लावावा.
उपाय : लाल किंवा हिरव्या चंदनाचा टिळा कपाळावर लावावा.
advertisement
advertisement
कर्क (Cancer) : रोजच्या गरजा भागवण्यासाठी पैसे खर्च कराल. पण खर्च करताना बजेटचा विचार करावा लागेल. उत्पन्न आणि खर्चात समतोल ठेवा. परदेशातून व्यवसाय करणाऱ्या स्थानिक व्यावसायिकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे परत मिळू शकतात.
उपाय : गूळ आणि तांदूळ एकत्र करून वाहत्या पाण्यात प्रवाहित करा.
उपाय : गूळ आणि तांदूळ एकत्र करून वाहत्या पाण्यात प्रवाहित करा.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मकर (Capricorn) : रोजगारासाठी प्रयत्नशील असलेल्या व्यक्तींना रोजगाराच्या नवीन संधी मिळू शकतात. सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल. सर्व कामं पूर्ण होतील. तुम्हाला आवडणारं काम करण्याचा विचार करा. व्यवसायासाठी गरज पडल्यास अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या.
उपाय : आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या. गहू आणि गूळ लाल कापडात बांधून दान करा.
उपाय : आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या. गहू आणि गूळ लाल कापडात बांधून दान करा.
advertisement
advertisement
मीन (Pisces) : व्यवसायातील शत्रूंवर बारीक लक्ष ठेवा. कारण ते तुमचं नुकसान करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करू शकतात. त्यामुळे तुमच्यासमोर आलेली कोणतीही ऑफऱ स्वीकारू नका. मालमत्तेशी निगडीत सुरू असलेले प्रकरण संपुष्टात येईल. पण यासाठी तुम्हाला वडिलांचा सल्ला घेण्याची आवश्यकता भासेल.
उपाय : सूर्याला अर्घ्य द्या.
उपाय : सूर्याला अर्घ्य द्या.