Money Mantra: मंगळवार लकी! या राशींना अनपेक्षित यश, पैसा येणार; शासनाच्या योजनेचा लाभ
- Published by:Ramesh Patil
- Written by:Bhoomika Kalam
Last Updated:
Money Horoscope Marathi: आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (24 सप्टेंबर 2024) राशीभविष्य
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
कन्या (Virgo) : व्यवसायात तुमच्या मेहनतीचं फळ न मिळाल्याने आज तुम्ही निराश दिसाल. परंतु, तुम्हाला तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात संयम, सावधगिरी बाळगावी लागेल. व्यवसायात काही लाभ होण्याची शक्यता असेल तेव्हाच काही अडथळे येतील. त्यामुळे कोणालाही कर्ज देणं टाळा. संध्याकाळी मित्रांच्या मदतीने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल.
उपाय : माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला.
उपाय : माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला.
advertisement
तूळ (Libra) : कार्यक्षेत्रात काही वाद चालू असतील तर आज ते सोडवता येतील. कामाच्या ठिकाणी आज तुम्ही नवीन प्रोजेक्टवरदेखील काम करू शकता, ज्याचा तुम्हाला भविष्यात खूप फायदा होईल. स्थावर मालमत्तेच्या बाबतीत काही महत्त्वाची कागदपत्रं गहाळ झाल्यामुळे आज काही अडचणी येऊ शकतात. त्यामुळे सावधगिरी बाळगा. व्यवसायात चढ-उतार असतील, तरीही तुम्हाला तुमच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा अधिक नफा मिळवण्याच्या संधी मिळतील.
उपाय : हनुमानाला शेंदूर अर्पण करा.
उपाय : हनुमानाला शेंदूर अर्पण करा.
advertisement
advertisement
धनू (Sagittarius) : आज कार्यक्षेत्रात काम करताना सावध आणि सतर्क राहा. कारण शत्रू तुमचं नुकसान करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतील. बँकेकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी दिवस शुभ राहील. आज, पैसे कमावण्यासाठी अर्धवेळ काम करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्यासाठीही वेळ मिळेल. व्यवसायात कोणतीही रिस्क घ्यायची असेल, तर वडिलांचा सल्ला अवश्य घ्या.
उपाय : गरजूंना मदत करा.
उपाय : गरजूंना मदत करा.
advertisement
advertisement
advertisement
मीन (Pisces) : तुमच्या व्यवसायात कोणतीही जोखीम घेण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी दिवस चांगला राहील. यामध्ये तुम्हाला तुमच्या भावंडांचंही सहकार्य मिळेल. आज तुमचा खर्च जास्त होईल आणि उत्पन्न कमी असेल. तरीही तुमची आर्थिक स्थिती सामान्य असेल. आज तुम्हाला काही मोठं काम करायचं असेल तर तुमच्या घरातल्या सदस्यांचा सल्ला अवश्य घ्या. तुम्हाला यात यश मिळेल.
उपाय : शनिचालिसा म्हणा. पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा.
उपाय : शनिचालिसा म्हणा. पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा.