Money Mantra: शनी कृपेची साथ! शनिवार या राशींना लकी; मोठं संकट दूर होणार, खुशखबर
- Published by:Ramesh Patil
- Written by:Bhoomika Kalam
Last Updated:
Money Horoscope Marathi: आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं शनिवारच्या दिवसाचं (28 सप्टेंबर 2024) राशीभविष्य
मेष (Aries) : सामाजिक क्षेत्रातल्या कार्यात वाढ होईल आणि तुमची प्रसिद्धी सर्वत्र पसरेल. आज तुम्हाला देशाकडूनही विशेष आदर मिळेल. भौतिक प्रगती होण्याची चांगली संधी दिसत आहे. बिझनेसमन्ससाठी संध्याकाळपर्यंत एखादं खास डील फायनल होईल. त्यामुळे बिझनेस वेगळ्या उंचीवर जाईल.
उपाय : पीठ, तूप आणि साखर यांच्या मिश्रणापासून तयार केलेल्या पदार्थाचा भगवान शंकरांना नैवेद्य दाखवा.
उपाय : पीठ, तूप आणि साखर यांच्या मिश्रणापासून तयार केलेल्या पदार्थाचा भगवान शंकरांना नैवेद्य दाखवा.
advertisement
advertisement
advertisement
कर्क (Cancer) : आज ऑफिसमध्ये तुमच्या विचारांनुसार वातावरण तयार होईल. त्यात तुम्हाला सहकारी मदत करतील. तुमचे शत्रू तुम्हाला त्रास देऊ शकणार नाहीत. आज जे काही काम कराल, त्याची फळं भविष्यात नक्की मिळतील. बिझनेसची विखुरलेली कामं पूर्ण करण्यासाठी धोरण आखाल. आळस दूर केला, तरच ते पूर्ण करणं शक्य होईल.
उपाय : प्रदोष काळात शिवलिंगावर मधाची धार धरा.
उपाय : प्रदोष काळात शिवलिंगावर मधाची धार धरा.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
वृश्चिक (Scorpio) : आज आर्थिक परिस्थितीबद्दल कमी चिंता वाटेल. बऱ्याच काळापूर्वी अडकलेले पैसे परत मिळतील. त्यामुळे कुटुंबीयांच्या गरजाही पूर्ण करू शकाल. नोकरी किंवा बिझनेसमध्ये काही नावीन्य आणू शकलात, तर तुम्हाला नंतर त्यातून लाभ मिळतील. कामाच्या ठिकाणी नवी सुरुवात होईल.
उपाय : प्रदोष काळात शिवलिंगाची आराधना करा आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करा.
उपाय : प्रदोष काळात शिवलिंगाची आराधना करा आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करा.
advertisement
धनू (Sagittarius) : एखाद्या जवळच्या व्यक्तीसाठी आज पैशांची व्यवस्था करावी लागण्याची शक्यता आहे. बिझनेसमध्ये छोटीशी जोखीम पत्करली, तरी मोठा नफा होण्याची शक्यता आहे. नव्या बिझनेस संधी जवळ असतील; मात्र तुम्हाला त्या ओळखाव्या लागतील. दैनंदिन कामांव्यतिरिक्त तुम्ही काही नवी कामंही कराल. त्यातून तुम्हाला नफा होईल. नोकरदार व्यक्तींना आज बोलण्या-वागण्यात मृदूपणा ठेवा लागेल.
उपाय : सोमवारी उपवास करा आणि सकाळी व संध्याकाळी शिवचालिसा म्हणा.
उपाय : सोमवारी उपवास करा आणि सकाळी व संध्याकाळी शिवचालिसा म्हणा.
advertisement
advertisement
advertisement
मीन (Pisces) : आज बिझनेसमध्ये जोखीम पत्करावी लागणार असेल, तर नियोजनबद्ध पद्धतीने ती स्वीकारा. कारण त्यामुळे भविष्यात बरेच लाभ होणार आहेत. अडचणीत असलेल्या माणसाची भेट झाल्यास त्याला मदत करा. आज बुद्धिमत्तेच्या वापराने तुम्ही आजपर्यंत नव्हते ते ते सगळे प्राप्त कराल. तुमच्या मृदू वर्तनामुळे तुम्ही संध्याकाळपर्यंत बिझनेसमधल्या समस्या सोडवू शकाल आणि भावांसोबतचे नातेसंबंध सुधारतील.
उपाय : प्रदोष काळात भगवान शिवशंकरांची आराधना करा. तीळ आणि तांदूळ यांचं मिश्रण दान करा.
उपाय : प्रदोष काळात भगवान शिवशंकरांची आराधना करा. तीळ आणि तांदूळ यांचं मिश्रण दान करा.