Money Mantra: सोमवार लकी, सुरुवात दमदार! काम होणार पैसा येणार, आर्थिक राशीभविष्य असं आहे
- Written by:Bhoomika Kalam
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Money Horoscope Marathi: आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं सोमवारच्या दिवसाचं (30 सप्टेंबर 2024) राशीभविष्य
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
कन्या (Virgo) : बौद्धिक प्रयत्न अधिक उत्तम होतील. धोरणात्मक नियम पाळाल. आर्थिक बाबी तुम्हाला अनुकूल होतील. जवळच्या व्यक्तींची भेट होईल. करमणुकीसाठी मित्रांसोबत सहलीला जाल. नफ्याच्या संधी मिळतील. महत्त्वाच्या विषयांमध्ये रस दाखवाल. टीचिंगमध्ये अभ्यास प्रभावी असेल.उपाय : श्रीकृष्णाच्या मंदिरात बासरी अर्पण करा.
advertisement
तूळ (Libra) : रक्ताच्या नात्यांचे बंध दृढ होतील. कुटुंबात पवित्र आणि सुलभ वातावरण असेल. प्रथा-परंपरा पाळल्या जातील. वाहन किंवा इमारतीसंदर्भातल्या समस्या सोडवल्या जातील. अतिउत्साह आणि एक्साइटमेंट टाळा. घाई-गडबडीत निर्णय घेऊ नका. सलोखा राखाल. वैयक्तिक वर्तनावर लक्ष केंद्रित करा.उपाय : हनुमान चालिसा पठण करा.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
कुंभ (Aquarius) : कामाचा वेग संथ असू शकेल. नातेसंबंध उत्तम राखाल. प्रत्येकाशी जोडण्याचा प्रयत्न कराल. त्याग आणि सहकार्याची भावना वाढीला लागेल. प्रत्येकाचा आदर कराल. व्यवस्थापनात कम्फर्टेबल असाल. बजेटनुसार पुढे मार्गक्रमण कराल. परदेशाशी संबंधित कामांना गती मिळेल. धोरणानुसार वागा.उपाय : श्री रामरक्षा स्तोत्राचं पठण करा.
advertisement








