Numerology: या जन्मतारखांची जोडपी फारच समजुतदार! दीर्घकाळ आनंदी जगतात सहजीवन

Last Updated:
Numerology Marathi: 1 या अंकावर सूर्याचा, तर 2 अंकावर चंद्राचा प्रभाव आहे; त्यामुळे या दोघांमध्ये पहिल्यापासूनच चांगली समज असते. यामुळेच या दोन जन्मांकाच्या व्यक्ती दीर्घकाळ एकत्र राहतात.
1/6
#नंबर 1 : अंकशास्त्रानुसार, 1 आणि 2 या अंकांचं नातं आश्चर्यकारकरित्या सौदार्हपूर्ण मानलं जातं.

advertisement
2/6
1 जन्मांकाच्या व्यक्ती प्रचंड हेकेखोर असतात, तर दुसरीकडे 2 जन्मांकाच्या व्यक्ती भरपूर लवचिक असतात. यामुळेच या दोघांमध्ये अत्यंत उत्तम असा समतोल साधला जातो.

3/6
दोघांच्या भूमिका निश्चित असल्यामुळे ते वैयक्तिक आयुष्यात एकमेकांवर विश्वासाने अवलंबून राहू शकतात.

4/6
2 जन्मांक असलेल्या महिला आपल्या पतीच्या आयुष्यात भरभराट आणतात.

5/6
2 जन्मांक असलेल्या व्यक्तींनी सूर्याला नियमित जल अर्पण करावं, तसंच नेहमी चंद्रदेवाच्या मंत्राचा जप करावा.

6/6
#नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)#नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement