Love Jyotish 2026: नवीन वर्षात अरेंज मॅरेज, प्रेम विवाह की ब्रेकअप होणार? जन्मतारखेवरून पाहा अचूक माहिती

Last Updated:
2026 Numerology Yearly Love Horoscope: नवीन वर्षात कोणाचं जमणार तर कोणाचं फिस्कटणार, जन्मतारखांवरून बरीच माहिती जाणून घेता येते. वर्ष 2026 काही लोकांच्या प्रेमजीवनात आनंद घेऊन येत आहे, तर काही लोकांना आपल्या रिलेशनबाबत थोडे सतर्क राहावे लागेल. नवीन वर्षात काही लोकांच्या लग्नाची बोलणी निश्चित होऊ शकते, तर काहींचा प्रेमविवाह होऊ शकतो. शिवाय काही लोकांनी काळजी घेतली नाही तर त्यांच्या लव्ह पार्टनरसोबत ब्रेकअप देखील होऊ शकते. अंकशास्त्राच्या माध्यमातून जाणून घेऊया राशी.
1/9
मूलांक 1 असणाऱ्यांना मिळेल लव्ह पार्टनर - अंक राशीभविष्यानुसार नवीन वर्ष 2026 मध्ये मूलांक 1 असणाऱ्यांना मनपसंत लव्ह पार्टनर मिळण्याची अपेक्षा आहे. अविवाहित लोकांच्या आयुष्यात प्रेमाचे आगमन होणार आहे. जे लोक आधीच रिलेशनशिपमध्ये आहेत, त्यांचे संबंध अधिक मधुर होतील. ते जुन्या गोष्टी विसरून पुढे जातील आणि नात्याला महत्त्व देतील. या लोकांचे वैवाहिक जीवन सुखमय असेल. तुम्हाला जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. ज्यांचे अजून लग्न झालेले नाही, त्यांना या वर्षी विवाहाचे प्रस्ताव मिळू शकतात. कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 आणि 28 तारखेला जन्मलेले लोक मूलांक 1 चे असतात.

advertisement
2/9
नवीन वर्षात मूलांक 2 असलेल्या लोकांची नवीन लोकांशी मैत्री होईल. त्यांच्याशी निर्माण झालेले नाते पुढे जाऊन फायदेशीर ठरेल. जे विवाहित आहेत, त्यांनी आपल्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. त्यांची प्रकृती बिघडू शकते. प्रेमजीवनासाठी नवीन वर्ष संमिश्र असेल. तुम्ही तुमच्या लव्ह पार्टनरच्या भावनांची काळजी घ्याल कारण तुम्ही स्वतः देखील प्रेमभावाने भरलेले आहात. कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 2 असतो.

3/9
नवीन वर्षात मूलांक 3 असलेल्यांचे लग्न निश्चित होऊ शकते. प्रेमविवाह किंवा अरेंज मॅरेज हे व्यक्तीनुसार ठरेल. ज्यांचे नुकतेच लग्न झाले आहे, त्यांच्यासाठी संतान सुखाचा योग आहे. नवीन वर्षात तुम्हाला अपत्यप्राप्ती होऊ शकते. मात्र जे लोक प्रेमसंबंधात आहेत, त्यांनी सावध राहावे. जोडीदारासोबत वाद किंवा मतभेदाची शक्यता आहे. एका क्षणी तुम्हाला नात्यावर संकट जाणवू शकते. पालकांनी आपल्या मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 3 असतो.

4/9
2026 मध्ये मूलांक 4 असलेल्यांच्या घरी देखील लग्नाचे सनई चौघडे वाजणार आहेत. नवीन वर्षात तुम्हाला योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. जे रिलेशनशिपमध्ये आहेत, ते प्रेमविवाह करण्यात यशस्वी होऊ शकतात. या मूलांकाच्या लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी असेल. जोडीदारासोबतचे संबंध मधुर होतील. तुम्ही पार्टनरसोबत रोमँटिक सहलीला जाऊ शकता. कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला जन्मलेले लोक मूलांक 4 चे असतात.

5/9
नवीन वर्षात मूलांक 5 असलेल्यांनी प्रेमजीवनात घाई करू नये. तुम्ही या वर्षी प्रेमविवाहाचा विचार कराल, पण घाईघाईत पार्टनरला प्रपोज करून सरप्राईज देण्याचा विचार करू नका. योग्य वातावरणाची वाट पाहून प्रपोज केल्यास काम फत्ते होईल. या वर्षी तुमच्यासाठी प्रेमविवाहाचा योग आहे. जे पार्टनरच्या शोधात आहेत, त्यांना हवा तसा लव्ह पार्टनर मिळू शकतो. मूलांक 5 असलेल्या विवाहित लोकांनी वैवाहिक जीवनात संयम ठेवावा, वादाची शक्यता आहे. कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 5 आहे.

6/9
नवीन वर्षात मूलांक 6 असलेल्यांच्या आयुष्यात मोठ्या खुलाशामुळे खळबळ उडू शकते. जे लोक विवाहबाह्य संबंधात आहेत, त्यांची गोष्ट पार्टनरसमोर येऊ शकते किंवा ते रंगेहात पकडले जाऊ शकतात. यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात भूकंप येऊ शकतो. यामुळे तुमचे लग्न मोडण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. अविवाहित लोकांचे प्रेमसंबंध सुरू होऊ शकतात. कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेले लोक मूलांक 6 चे असतात.

7/9
नवीन वर्षात मूलांक 7 असलेल्यांचा आपल्या पार्टनरसोबत वाद होण्याची शक्यता आहे. काही अशा परिस्थिती निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे तुमचे प्रेमसंबंध तुटू शकतात. अशा वेळी पार्टनरशी स्पष्टपणे बोला, गैरसमजाला बळी पडू नका. जे वैवाहिक बंधनात आहेत, त्यांनी आपल्या जोडीदाराच्या मनातील गोष्टी प्रेमाने समजून घ्याव्यात, युक्तिवाद करू नये. संबंध मजबूत करण्यासाठी तुम्ही रोमँटिक डेटवर जाऊ शकता. कोणत्याही महिन्याच्या 7, 16 आणि 25 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 7 आहे.

8/9
नवीन वर्षात मूलांक 8 असलेल्यांचे वैवाहिक जीवन संमिश्र अनुभवांचे असेल. या वर्षी तुमच्या लग्नाची बोलणी निश्चित होऊ शकते, पण प्रेमी युगुलांना आपल्या नात्याबद्दल थोडे सावध राहावे लागेल. अशी कोणतीही गोष्ट बोलू नका ज्यामुळे दुसऱ्याच्या भावना दुखावतील, अन्यथा नात्यात कडवटपणा येऊ शकतो. कोणत्याही महिन्याच्या 8, 17 and 26 तारखेला जन्मलेले लोक मूलांक 8 चे असतात.

9/9
नवीन वर्षात मूलांक 9 असलेल्यांचे लग्न ठरू शकते. विवाहाचे काही चांगले प्रस्ताव मिळतील, तर जे विवाहित आहेत त्यांना अपत्यप्राप्तीचा योग आहे. त्यांच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन होऊ शकते. त्यांचे वैवाहिक जीवन सुखमय असेल. पण प्रेमजीवनासाठी काळ कठीण असेल. जे प्रेमसंबंधात आहेत, त्यांनी आपल्या लव्ह पार्टनरशी वाद घालू नये. वाणीवर संयम ठेवावा. कोणत्याही महिन्याच्या 9, 18 आणि 27 तारखेला जन्मलेले लोक मूलांक 9 चे आहेत.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

Raj Thackeray : राज ठाकरेंनी जी भीती व्यक्त केली ती १२ तासात खरी ठरली, जुना शिलेदार फुटला!
राज ठाकरेंनी जी भीती व्यक्त केली ती १२ तासात खरी ठरली, जुना शिलेदार फुटला!
  • राज ठाकरेंनी जी भीती व्यक्त केली ती १२ तासात खरी ठरली, जुना शिलेदार फुटला!

View All
advertisement