Surya Mangal Pratiyuti: उरलेत 24 तास! मंगळ-सूर्यामुळे या राशींचे नशीब उजळणार; प्रतियुती योगात हाती पैसा
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Surya Mangal pratiyuti 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रात, ग्रहांचा राजा सूर्य हा अतिशय महत्त्वाचा ग्रह मानला जातो. त्याच्या स्थितीत होणारा बदल विविध राशीच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम करतो. तर ग्रहांचा सेनापती मानला जाणारा मंगळ हा देखील एक महत्त्वाचा ग्रह मानला जातो. दोन्ही ग्रहांच्या स्थितीत होणारा बदल सर्व राशींच्या जीवनावर परिणाम करतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
धनु - व्यवसायात करत असलेल्या प्रयत्नांमधून तुम्हाला बरेच यश मिळू शकते. यासोबतच, जर तुम्ही पैसे हुशारीने खर्च केले तर तुम्हाला उत्पन्नात झपाट्याने वाढ दिसून येईल. सहजीवनात आनंद असेल आरोग्यही चांगले राहील.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)