Surya Nakshatra Parivartan: शनि जयंतीच्या अगोदर दुप्पट लाभ! सूर्यदेव नक्षत्र बदलणार, फायदा 4 राशींना होणार
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Surya Nakshatra Parivartan: या महिन्याच्या शेवटी ज्योतिषशास्त्रातील महत्त्वाची घडामोड होणार आहे. वैशाख अमावस्येला शनि जयंती साजरी केली जाईल, पण त्याच्या अगोदर सूर्याचे राशी परिवर्तन होणार आहे. त्याचा थेट परिणाम चार राशीच्या लोकांवर दिसून येईल. आरोग्य, पैसा, नातेसंबंध, करिअरमध्ये शुभ परिणाम दिसतील.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
तूळ - तूळ राशींच्या लोकांचे चांगले दिवस आले आहेत. सूर्याच्या नक्षत्रातील बदलामुळे या राशीत लोकांना विशेष फायदा मिळणार आहे. उत्पन्न वाढल्याचे समाधान असेल, आर्थिक परिस्थिती सुधारेल. नोकरीत पदोन्नती, पगारवाढीची शक्यता आहे. कुटुंबाची चांगली स्थिती पाहून दिलासा मिळेल. संततीसाठी प्रयत्न करणाऱ्या जोडप्यांना चांगली बातमी मिळू शकते. आजारपणातून दिलासा मिळू शकेल.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)