advertisement

Astrology: त्रास खूप काळ भोगला! आता या राशींचा भाग्योदय; वक्री गुरुकडून होणार थेट लाभ

Last Updated:
Rashi Bhavishya In Marathi: कसा असेल आजचा दिवस, कोणाला कशातून होईल लाभ? कोणाला कोणत्या समस्या देतील त्रास, कोणत्या गोष्टींची घ्यावी लागेल काळजी. पहा आजचं दैनिक राशीभविष्य 09 ऑक्टोबर 2024
1/12
मेष (Aries) : दिवस चांगला आहे. कामात यश मिळेल. नवीन काम मिळू शकते. आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबियांकडून खास भेटवस्तू मिळू शकते. वैवाहिक जीवनात प्रेमाचा वर्षाव होईल. नोकरदार व्यक्ती कामात व्यस्त राहतील. त्यांच्या कामाचं कौतुक होईल. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना मेहनतीचं फळ मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवलं नाही तर नंतर अडचणी वाढू शकतात. कोणतंही काम अतिउत्साहात करू नका. कारण तुमचा गैरसमज होऊ शकतो. आवश्यक कामं वेळेवर पूर्ण करा. उत्पन्न आणि खर्चाचे नियोजन तयार करा. जीवनातील यशाबद्दल समाधानी असाल.Lucky Color : Green

Lucky Number : 5
मेष (Aries) : दिवस चांगला आहे. कामात यश मिळेल. नवीन काम मिळू शकते. आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबियांकडून खास भेटवस्तू मिळू शकते. वैवाहिक जीवनात प्रेमाचा वर्षाव होईल. नोकरदार व्यक्ती कामात व्यस्त राहतील. त्यांच्या कामाचं कौतुक होईल. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना मेहनतीचं फळ मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवलं नाही तर नंतर अडचणी वाढू शकतात. कोणतंही काम अतिउत्साहात करू नका. कारण तुमचा गैरसमज होऊ शकतो. आवश्यक कामं वेळेवर पूर्ण करा. उत्पन्न आणि खर्चाचे नियोजन तयार करा. जीवनातील यशाबद्दल समाधानी असाल.Lucky Color : GreenLucky Number : 5
advertisement
2/12
वृषभ (Taurus) : दिवस अनुकूल आहे. कामात भरपूर यश मिळेल. विरोधकांपासून सावध राहा. कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका. कुटुंबियांशी शांततेत संवाद साधा. रागावर नियंत्रण ठेवा. खर्च वाढू शकतो. त्यामुळे पैशाची कमतरता जाणवेल. त्यामुळे खर्च करताना काळजी घ्या. मानसिकदृष्ट्या खंबीर रहा. मनोरंजन किंवा आवडत्या छंदासाठी थोडा वेळ द्या. विद्यार्थ्यांना अभ्यासातून थोडा मोकळा वेळ मिळेल. त्यांनी अभ्यास थांबवून थोडी विश्रांती घ्यावी. दिवस आनंदात घालवण्याचा प्रयत्न करा. कामावर लक्ष केंद्रित करा. स्वप्नपूर्तीसाठी स्वतःला प्रोत्साहित करा.Lucky Color : Sky Blue

Lucky Number : 1
वृषभ (Taurus) : दिवस अनुकूल आहे. कामात भरपूर यश मिळेल. विरोधकांपासून सावध राहा. कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका. कुटुंबियांशी शांततेत संवाद साधा. रागावर नियंत्रण ठेवा. खर्च वाढू शकतो. त्यामुळे पैशाची कमतरता जाणवेल. त्यामुळे खर्च करताना काळजी घ्या. मानसिकदृष्ट्या खंबीर रहा. मनोरंजन किंवा आवडत्या छंदासाठी थोडा वेळ द्या. विद्यार्थ्यांना अभ्यासातून थोडा मोकळा वेळ मिळेल. त्यांनी अभ्यास थांबवून थोडी विश्रांती घ्यावी. दिवस आनंदात घालवण्याचा प्रयत्न करा. कामावर लक्ष केंद्रित करा. स्वप्नपूर्तीसाठी स्वतःला प्रोत्साहित करा.Lucky Color : Sky BlueLucky Number : 1
advertisement
3/12
मिथुन (Gemini) : दिवस थोडा कठीण असू शकतो. कामात यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. नोकरदार व्यक्तींनी ऑफिसमधल्या राजकारणापासून दूर राहावे अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. संध्याकाळ प्रियजनांसोबत घालवाल. मनोरंजनाच्या साधनावर पैसे खर्च होतील. पण चांगल्या कामासाठी पैसे वापरा. अविवाहित व्यक्तींना विवाहासाठी चांगला प्रस्ताव मिळू शकतो. नवीन वाहन किंवा घरात एखादी वस्तू खरेदी कराल. आरोग्याची काळजी घ्या. योग्य आहार घ्या. विचार स्पष्ट ठेवा. वैयक्तिक जीवनात आनंद आणि समृद्धी मिळेल.Lucky Color : Pink

Lucky Number : 10
मिथुन (Gemini) : दिवस थोडा कठीण असू शकतो. कामात यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. नोकरदार व्यक्तींनी ऑफिसमधल्या राजकारणापासून दूर राहावे अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. संध्याकाळ प्रियजनांसोबत घालवाल. मनोरंजनाच्या साधनावर पैसे खर्च होतील. पण चांगल्या कामासाठी पैसे वापरा. अविवाहित व्यक्तींना विवाहासाठी चांगला प्रस्ताव मिळू शकतो. नवीन वाहन किंवा घरात एखादी वस्तू खरेदी कराल. आरोग्याची काळजी घ्या. योग्य आहार घ्या. विचार स्पष्ट ठेवा. वैयक्तिक जीवनात आनंद आणि समृद्धी मिळेल.Lucky Color : PinkLucky Number : 10
advertisement
4/12
कर्क (Cancer) : दिवस चांगला असेल. तुम्हाला खूप छान वाटेल. कामात यश मिळेल. मित्र आणि कुटुंबियांसोबत वेळ घालवाल. विरोधकांपासून सावध रहा. तसेच त्यांच्यापासून अंतर ठेवण्याचा प्रयत्न करा. कोणावरही विश्वास ठेवू नका. विचार काळजीपूर्वक व्यक्त करा. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही. शांत राहून कुटुंबातील वाद टाळा. रागावर नियंत्रण ठेवा. कारण रागामुळे कामात व्यत्यय येऊ शकतो. खर्चाकडे लक्ष द्या. पैशाची कमतरता जाणवू शकते. मानसिकदृष्ट्या खंबीर रहा.Lucky Color : Brown

Lucky Number : 6
कर्क (Cancer) : दिवस चांगला असेल. तुम्हाला खूप छान वाटेल. कामात यश मिळेल. मित्र आणि कुटुंबियांसोबत वेळ घालवाल. विरोधकांपासून सावध रहा. तसेच त्यांच्यापासून अंतर ठेवण्याचा प्रयत्न करा. कोणावरही विश्वास ठेवू नका. विचार काळजीपूर्वक व्यक्त करा. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही. शांत राहून कुटुंबातील वाद टाळा. रागावर नियंत्रण ठेवा. कारण रागामुळे कामात व्यत्यय येऊ शकतो. खर्चाकडे लक्ष द्या. पैशाची कमतरता जाणवू शकते. मानसिकदृष्ट्या खंबीर रहा.Lucky Color : BrownLucky Number : 6
advertisement
5/12
सिंह (Leo) : दिवस प्रतिकूल असेल. काम करताना सतर्क रहा. व्यवसाय आणि नोकरीत पैशाची कमतरता भासू शकते. खर्चाकडे लक्ष द्या. संयम ठेवा. नातेवाईकांशी वाद होऊ शकतो. त्यामुळे संवाद साधताना संयम ठेवा. नोकरदार व्यक्तींनी ऑफिसमधील राजकारणापासून दूर राहावे. घरात शांतता राखा. प्रियजनांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. मनोरंजनासाठी खर्च कराल. अविवाहित व्यक्तींना विवाहासाठी चांगला प्रस्ताव मिळू शकतो. नवीन वाहन किंवा घरात नवीन वस्तू खरेदी करू शकता. खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्याकडे लक्ष द्या.Lucky Color : Blue

Lucky Number : 11
सिंह (Leo) : दिवस प्रतिकूल असेल. काम करताना सतर्क रहा. व्यवसाय आणि नोकरीत पैशाची कमतरता भासू शकते. खर्चाकडे लक्ष द्या. संयम ठेवा. नातेवाईकांशी वाद होऊ शकतो. त्यामुळे संवाद साधताना संयम ठेवा. नोकरदार व्यक्तींनी ऑफिसमधील राजकारणापासून दूर राहावे. घरात शांतता राखा. प्रियजनांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. मनोरंजनासाठी खर्च कराल. अविवाहित व्यक्तींना विवाहासाठी चांगला प्रस्ताव मिळू शकतो. नवीन वाहन किंवा घरात नवीन वस्तू खरेदी करू शकता. खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्याकडे लक्ष द्या.Lucky Color : BlueLucky Number : 11
advertisement
6/12
कन्या (Virgo) : दिवस अनुकूल आहे. जीवनात आनंद आणि समृद्धी असेल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला रिटर्न मिळू शकतो. नोकरदार व्यक्तींना प्रमोशन किंवा वेतनवाढ मिळू शकते. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. मालमत्तेबाबत मोठा समझोता होऊ शकतो. न्यायालयात खटला सुरू असेल तर त्यातून तुम्हाला तुमचा हक्क मिळू शकतो. जोडीदाराला भेटवस्तू द्याल. कुटुंबातील सद्स्यांचा पाठिंबा मिळाल्याने जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडू शकता. आहाराची काळजी घ्या. त्यामुळे आरोग्य चांगले राहू शकते. आरोग्याबाबत सावध रहा. कुटुंबियांसोबत दिवस आनंदात घालवण्याची संधी मिळेल.Lucky Color : Dark Green

Lucky Number : 2
कन्या (Virgo) : दिवस अनुकूल आहे. जीवनात आनंद आणि समृद्धी असेल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला रिटर्न मिळू शकतो. नोकरदार व्यक्तींना प्रमोशन किंवा वेतनवाढ मिळू शकते. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. मालमत्तेबाबत मोठा समझोता होऊ शकतो. न्यायालयात खटला सुरू असेल तर त्यातून तुम्हाला तुमचा हक्क मिळू शकतो. जोडीदाराला भेटवस्तू द्याल. कुटुंबातील सद्स्यांचा पाठिंबा मिळाल्याने जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडू शकता. आहाराची काळजी घ्या. त्यामुळे आरोग्य चांगले राहू शकते. आरोग्याबाबत सावध रहा. कुटुंबियांसोबत दिवस आनंदात घालवण्याची संधी मिळेल.Lucky Color : Dark GreenLucky Number : 2 
advertisement
7/12
तूळ (Libra) :  दिवस थोडा कठीण असेल. नवीन समस्यांचा सामना करावा लागू शकतो. सतर्क रहा आणि कामावर लक्ष केंद्रित करा. वैयक्तिक आयुष्यात काही बदल करावे लागतील. आरोग्याकडे लक्ष द्या. एखादा छोटा आजार त्रासदायक ठरू शकतो. आजूबाजूच्या लोकांशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करा. कामासाठी थोडे परिश्रम करावे लागतील. पण काळजी करू नका. स्वतःला मजबूत ठेवण्याचा प्रयत्न करा. ध्येयाकडे वाटचाल करा. आजूबाजूच्या लोकांना समजूत घेत त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करा. आर्थिक स्थितीकडे लक्ष द्या. खर्चावर नियंत्रण ठेवा.Lucky Color : Purple

Lucky Number : 9
तूळ (Libra) : दिवस थोडा कठीण असेल. नवीन समस्यांचा सामना करावा लागू शकतो. सतर्क रहा आणि कामावर लक्ष केंद्रित करा. वैयक्तिक आयुष्यात काही बदल करावे लागतील. आरोग्याकडे लक्ष द्या. एखादा छोटा आजार त्रासदायक ठरू शकतो. आजूबाजूच्या लोकांशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करा. कामासाठी थोडे परिश्रम करावे लागतील. पण काळजी करू नका. स्वतःला मजबूत ठेवण्याचा प्रयत्न करा. ध्येयाकडे वाटचाल करा. आजूबाजूच्या लोकांना समजूत घेत त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करा. आर्थिक स्थितीकडे लक्ष द्या. खर्चावर नियंत्रण ठेवा.Lucky Color : PurpleLucky Number : 9
advertisement
8/12
वृश्चिक (Scorpio) : दिवस प्रतिकूल असेल. मनात विविध विचार येतील आणि त्यामुळे त्रास जाणवेल. कौटुंबिक समस्येमुळे चिंतेत रहाल. पण समस्या हुशारीने सोडवण्याचा प्रयत्न करा. नोकरदार व्यक्ती कामात व्यस्त राहतील. आर्थिक फायदा होऊ शकतो. त्यामुळे इच्छेनुसार खर्च कराल. तुम्ही तुमची कमाई आनंद मिळवण्यासाठी खर्च करू शकाल. चांगला निर्णय घेण्यासाठी दिवस योग्य आहे. तुम्हाला यश मिळेल. ध्येय साध्य करू शकाल.Lucky Color : Black

Lucky Number : 12
वृश्चिक (Scorpio) : दिवस प्रतिकूल असेल. मनात विविध विचार येतील आणि त्यामुळे त्रास जाणवेल. कौटुंबिक समस्येमुळे चिंतेत रहाल. पण समस्या हुशारीने सोडवण्याचा प्रयत्न करा. नोकरदार व्यक्ती कामात व्यस्त राहतील. आर्थिक फायदा होऊ शकतो. त्यामुळे इच्छेनुसार खर्च कराल. तुम्ही तुमची कमाई आनंद मिळवण्यासाठी खर्च करू शकाल. चांगला निर्णय घेण्यासाठी दिवस योग्य आहे. तुम्हाला यश मिळेल. ध्येय साध्य करू शकाल.Lucky Color : BlackLucky Number : 12
advertisement
9/12
धनू (Sagittarius) : दिवस शुभ आहे. जीवनातील अविस्मरणीय दिवस असेल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. मन आनंदी असेल आणि त्याचा तुमच्या आरोग्यावर चांगला परिणाम होईल. कामात खूप व्यस्त असाल. पण त्यातून चांगला अनुभव मिळेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या विषयात चांगले यश मिळेल. अभ्यासात प्रगती होईल. तुम्ही संध्याकाळी सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकता. यामुळे तुमचा मान-सन्मान वाढेल. नात्यात स्पष्टपणा जपण्यासाठी मनातील विचार व्यक्त करा. प्रत्येक काम आत्मविश्वासाने पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. यामुळे ध्येय साध्य करण्यासाठी मदत होईल. प्रियजनांसोबत चांगला वेळ घालवू शकाल.Lucky Color : Navy Blue

Lucky Number : 8
धनू (Sagittarius) : दिवस शुभ आहे. जीवनातील अविस्मरणीय दिवस असेल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. मन आनंदी असेल आणि त्याचा तुमच्या आरोग्यावर चांगला परिणाम होईल. कामात खूप व्यस्त असाल. पण त्यातून चांगला अनुभव मिळेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या विषयात चांगले यश मिळेल. अभ्यासात प्रगती होईल. तुम्ही संध्याकाळी सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकता. यामुळे तुमचा मान-सन्मान वाढेल. नात्यात स्पष्टपणा जपण्यासाठी मनातील विचार व्यक्त करा. प्रत्येक काम आत्मविश्वासाने पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. यामुळे ध्येय साध्य करण्यासाठी मदत होईल. प्रियजनांसोबत चांगला वेळ घालवू शकाल.Lucky Color : Navy BlueLucky Number : 8
advertisement
10/12
मकर (Capricorn) : दिवस चांगला आहे. नवीन प्रकल्पाची जबाबदारी मिळू शकते. या प्रकल्पात उत्साहाने सहभागी व्हाल. शेअर बाजारात कार्यरत असलेल्या व्यक्तींना गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकतो. व्यवसायात पैसे कमावण्याची संधी मिळेल. दिवस रोमान्सने भरलेला असेल. जोडीदारासोबत रोमँटिक डेटवर जाऊ शकता. दोघं आरामात वेळ घालवू शकता. योजनांचे नियोजन कराल. त्या पूर्ण करण्यासाठी मनात नवीन उमेद असेल. दिवस चांगला जाईल.Lucky Color : Magenta

Lucky Number : 7
मकर (Capricorn) : दिवस चांगला आहे. नवीन प्रकल्पाची जबाबदारी मिळू शकते. या प्रकल्पात उत्साहाने सहभागी व्हाल. शेअर बाजारात कार्यरत असलेल्या व्यक्तींना गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकतो. व्यवसायात पैसे कमावण्याची संधी मिळेल. दिवस रोमान्सने भरलेला असेल. जोडीदारासोबत रोमँटिक डेटवर जाऊ शकता. दोघं आरामात वेळ घालवू शकता. योजनांचे नियोजन कराल. त्या पूर्ण करण्यासाठी मनात नवीन उमेद असेल. दिवस चांगला जाईल.Lucky Color : MagentaLucky Number : 7
advertisement
11/12
कुंभ (Aquarius) : दिवस जरा कठीण असेल. कामात सतर्क रहा. तुमच्यासाठी चांगल्या संधी येतील. पण त्यांचा योग्य वेळी वापर करा. तुमच्याकडे वेळ आणि संसाधनं जास्त नसल्याने काम काळजीपूर्वक करा. संधी गमावणे टाळा. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. त्यांना मेहनतीवर लक्ष केंद्रित करावं लागले. व्यावसायिक क्षेत्रात सावधगिरी बाळगा. गुंतवणुकीकडे लक्ष द्या. निर्णय वेळेवर घ्या. प्रियजनांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळू शकते. यामुळे मानसिक शांती मिळेल. यशस्वी होण्यासाठी मेहनत आणि जिद्द कायम ठेवा. संधींचा वेळेवर लाभ घ्या.Lucky Color : Orange

Lucky Number : 15
कुंभ (Aquarius) : दिवस जरा कठीण असेल. कामात सतर्क रहा. तुमच्यासाठी चांगल्या संधी येतील. पण त्यांचा योग्य वेळी वापर करा. तुमच्याकडे वेळ आणि संसाधनं जास्त नसल्याने काम काळजीपूर्वक करा. संधी गमावणे टाळा. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. त्यांना मेहनतीवर लक्ष केंद्रित करावं लागले. व्यावसायिक क्षेत्रात सावधगिरी बाळगा. गुंतवणुकीकडे लक्ष द्या. निर्णय वेळेवर घ्या. प्रियजनांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळू शकते. यामुळे मानसिक शांती मिळेल. यशस्वी होण्यासाठी मेहनत आणि जिद्द कायम ठेवा. संधींचा वेळेवर लाभ घ्या.Lucky Color : OrangeLucky Number : 15
advertisement
12/12
मीन (Pisces) : दिवस चिंता वाढवणारा असेल. तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. इतरांकडून मदत घ्यावी लागू शकते. पण स्वतःवर विश्वास आणि संयम ठेवा. प्रत्येक कृती काळजीपूर्वक करा. निर्णय विचारपूर्वक घ्या. काही लोक तुमची फसवणूक करू शकतात. त्यामुळे सतर्क रहा. स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्न करा. समाजसेवेसाठी वेळ द्याल. तुम्हाला तुमचे विचार सत्याशी जोडावे लागतील. जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करा. आर्थिक बाबींबाबत सावध रहा आणि खर्च करा. सूर्यग्रहणाचा दिवस तुमच्यासाठी आर्थिक दृष्टीकोनातून तसेच गुंतवणुकीसाठी अनुकूल आहे.Lucky Color : White

Lucky Number : 3
मीन (Pisces) : दिवस चिंता वाढवणारा असेल. तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. इतरांकडून मदत घ्यावी लागू शकते. पण स्वतःवर विश्वास आणि संयम ठेवा. प्रत्येक कृती काळजीपूर्वक करा. निर्णय विचारपूर्वक घ्या. काही लोक तुमची फसवणूक करू शकतात. त्यामुळे सतर्क रहा. स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्न करा. समाजसेवेसाठी वेळ द्याल. तुम्हाला तुमचे विचार सत्याशी जोडावे लागतील. जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करा. आर्थिक बाबींबाबत सावध रहा आणि खर्च करा. सूर्यग्रहणाचा दिवस तुमच्यासाठी आर्थिक दृष्टीकोनातून तसेच गुंतवणुकीसाठी अनुकूल आहे.Lucky Color : WhiteLucky Number : 3
advertisement
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement