advertisement

Numerology: 9, 18, 27 या जन्मतारखा असणाऱ्यांना डिसेंबरमध्ये अनमोल काही मिळणार? रिलेशनशिपमध्ये पुन्हा एकदा..

Last Updated:
Numerology: या वर्षातील शेवटचा डिसेंबर महिना सुरू होत आहे. शेवटचा महिना कोणासाठी कसा असेल, याची माहिती आम्ही अंकशास्त्राद्वारे सांगत आहोत. 9, 18, 27 या जन्मतारखा असलेल्या लोकांसाठी डिसेंबरचा काळ कसा असेल जाणून घेऊ.
1/5
मूलांक 9 असलेल्या लोकांनी या महिन्यात थोडी काळजी घ्या काही सहकारी तुमच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करू शकतात. पण, तुमच्या बॉससोबतचे तुमचे संबंध सुधारतील. काही वरिष्ठ तुमच्या कामावर आनंदी नसतील. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ चांगला जाणार आहे. महिन्याच्या शेवटी एखादी नवीन डील होण्याची शक्यता आहे.

2/5
वैयक्तिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास, अविवाहित मुली एखाद्या मित्राकडे आकर्षित होऊ शकतात. ज्यांनी आपले कुटुंब वाढवण्याचा विचार केला आहे, त्यांच्यासाठी हा महिना अनुकूल असेल. या काळात पालक त्यांच्या मुलांसोबत वीकेंड ट्रिपची योजना आखू शकतात.

3/5
कोणाशीही रोमँटिक संबंधात गुंतणे टाळण्याचा सल्ला दिला जातो, कारण गोष्टी तुमच्या बाजूने जाणार नाहीत. तथापि, काही लोकांना लैंगिक ऊर्जेत वाढ जाणवू शकते आणि त्यांना काही काळासाठी कोणाकडे तरी ओढ वाटू शकते.

4/5
महिन्याच्या शेवटी, तुमच्या सासरच्या लोकांशी तुमचे संबंध सुधारतील, ज्यामुळे तुमचे वैवाहिक जीवन आनंदी होईल. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल, तर तुम्ही तुमच्या जोडीदाराला तुमच्या पालकांना भेटवून देऊ शकता.

5/5
या महिन्यात तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये जवळीक बरी राहील. दुर्दैवाने, तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य काही फार खास नसेल. तुमची ऊर्जा पातळीही सामान्य राहील.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement