Carचा AC किती नंबरवर चालवावा? योग्य पद्धत जाणून घेतल्यास मिळेल बंपर मायलेज
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Car Tips: कडक उन्हाळा सुरु झालाय. घरांसोबतच आता गाडीमधील एसी देखील ऑन होताय. पण गाडीतील एसी किती नंबरवर ठेवल्यास गाडी जास्त मायलेज देते. याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
advertisement
गाडीचा एअर कंडिशनर नंबर 1 किंवा 2 वर चालवला असेल (कमी किंवा मध्यम फॅन स्पीड) तर तो सर्वोत्तम मायलेज देतो. एवढेच नाही तर कारचे एअर कंडिशनर या वेगाने चालवल्याने केबिन चांगले थंड होते. जास्त पंख्याच्या वेगाने (3-4) ब्लोअर जास्त पॉवर वापरतो. ज्यामुळे इंजिनवरील भार वाढतो आणि मायलेज आपोआप कमी होऊ लागते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement