Car mileage : 20 ते 30 टक्के वाढेल कारचं मायलेज, गाडी चालवताना 'या' ट्रिक्स लक्षात ठेवा
- Published by:Devika Shinde
Last Updated:
कार चालवण्याची पद्धत (Driving Style) आणि इतर अनेक लहान कारणांमुळे आपल्या गाडीचा मायलेज अनेकदा कमी होतो. परिणामी, आपल्याला वारंवार इंधन भरावे लागते आणि बजेट कोलमडते.
आजकाल इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत आणि कारचा मायलेज हा प्रत्येक वाहन मालकासाठी चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे आपली कार जास्त मायलेज देईल, तर महिन्याला होणारा खर्चही कमी होईल. कार चालवण्याची पद्धत (Driving Style) आणि इतर अनेक लहान कारणांमुळे आपल्या गाडीचा मायलेज अनेकदा कमी होतो. परिणामी, आपल्याला वारंवार इंधन भरावे लागते आणि बजेट कोलमडते.
advertisement
पण, तुम्हाला माहीत आहे का की, गाडीत कोणताही मोठा बदल न करता, फक्त तुमच्या सवयी आणि देखभालीमध्ये थोडे बदल करून तुम्ही तुमच्या कारचा मायलेज 20 ते 30 टक्क्यांपर्यंत वाढवू शकता? होय, हे शक्य आहे. आम्ही तुम्हाला अशा 8 प्रभावी ट्रिक्स (Tricks) सांगणार आहोत, ज्या तुमचा मायलेज सुधारतील आणि दर महिन्याला तुमचे हजारो रुपये वाचवतील.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


