Honda: लेक होईल एकदम खूश, फॅमिलीसाठी बेस्ट कार, मायलेजही 19 किमी; किंमतही कमी!
- Published by:sachin Salve
Last Updated:
जपानी कंपनी असलेल्या होंडाने भारतीय मार्केटमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आपला दबदबा कायम राखला आहे. अलीकडेच होंडाने आपली अमेज कारचं फेसलिफ्ट मॉडेल लाँच केलं होतं.
भारतामध्ये सध्या कार विकत घेण्याऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यातही कमी किंमत आणि चांगलं मायलेज देणाऱ्या कारला पहिली पसंती दिली जात आहे. जपानी कंपनी असलेल्या होंडाने भारतीय मार्केटमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आपला दबदबा कायम राखला आहे. अलीकडेच होंडाने आपली अमेज कारचं फेसलिफ्ट मॉडेल लाँच केलं होतं. अमेजही होंडाची कॉम्पॅक्ट सेडान कार आहे. अल्पवधीतच ही कार लोकप्रिय झाली आहे. या कारचं बेस मॉडेल हे सगळ्यात किफायतशीर आहे.
advertisement
advertisement
advertisement
Amaze मध्ये 8-इंच फ्लोटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिलं आहे. जे स्टॅण्डर्ड स्वरुपात अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो साठी इनेबल आहे. 7-इंच सेमी-डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, रिअर एसी वेंट, वायरलेस चार्जर, पुश बटन स्टार्ट/स्टॉप, एअर प्युरिफायर,ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, वॉकअवे ऑटो लॉक, कनेक्टिविटी फिचर्स दिले आहे. हे सगळे डुअल-टोन इंटिरिअर्ससह येतात.
advertisement
advertisement
advertisement