Creta आता विकून टाका! Tata Sierra च्या मायलेजबद्दल ऐकून लगेच कराल बूक
- Published by:Sachin S
Last Updated:
सियारा लाँच झाल्यापासून मिडसाईज एसयूव्ही सेगमेंटमध्ये खळबळ उडाली आहे. दमदार लूक, पॉवरफुल इंजिन आणि कमी किंमतीमुळे सियाराने भूंकप आणला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मायलेज किती - tata sierra चं मायलेज किती असणार याबद्दल बरीच चर्चा रंगली आहे. tata sierra मध्ये १.५ लीटर डायरेक्ट इंजेक्शन टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन 160 ps पॉवर आणि 255 NM पीक टॉर्क देतेय. ही एक ६-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक युनिटच्या सह उपलब्ध आहे. tata sierra च्या मायलेजदबद्दल बोलायचं झालं तर पेट्रोल मॅन्युअर व्हेरियंटमध्ये सर्वाधिक 17 किमी प्रति लिटर मायलेज देण्याचा दावा कंपनीने केला आहे.
advertisement
advertisement


