भारतात पहिल्यांदाच धावणार टेस्लाचा Cybertruck, 1 करोडची गाडी घेणारा कोण आहे बिजनेसमन?

Last Updated:
एलन मस्क यांच्या टेस्लाची भारतात एंट्री झाली आहे. सूरतमधील उद्योजक लवजी बादशाह यांनी टेस्लाची ‘साइबरट्रक’ विकत घेतली आहे. ही गाडी दुबईहून मागवली असून तिची किंमत 1 करोड आहे.
1/6
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांच्या ईव्ही निर्माता कंपनी टेस्लाची भारतात अधिकृत एंट्री झाली आहे. भारताला टेस्लाचा पहिला ग्राहक मिळाला असून लवकरच भारताच्या रस्त्यांवर टेस्लाची वाहने धावताना दिसणार आहेत.

advertisement
2/6
भारतात सर्वप्रथम टेस्लाची ‘साइबरट्रक’ विकली गेली आहे. हे वाहन एका भारतीय नागरिकाने थेट दुबईहून मागवलं. 60 लाखांचा टेस्ला ट्रक 1 करोडमध्ये विकत घेणारा हा भारतीय बिजनेसमन कोण आहे ते जाणून घेऊया.

3/6
भारतामध्ये टेस्लाची पहिली गाडी सूरतमधील प्रसिद्ध रिअल इस्टेट उद्योजक लवजी बादशाह यांनी खरेदी केली आहे. त्यांनी टेस्लाच्या ‘साइबरट्रक’चे फाउंडेशन मॉडेल विकत घेतले आहे, जे अतिशय भव्य आणि अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त आहे.

4/6
दुबईहून मागवलेली ही टेस्लाची साइबरट्रक मुंबईच्या रस्त्यांवरून सूरतकडे पोहोचली आहे. लवजी बादशाह यांना गाड्यांचा विशेष छंद आहे. आपल्या नव्या टेस्ला साइबरट्रकवर त्यांनी आपल्या घराचे नाव 'गोपिन' लिहिले आहे.

5/6
टेस्ला साइबरट्रकची किंमत सुमारे ६०,९९० डॉलर म्हणजेच जवळपास ५०.७० लाख रुपये आहे. या इलेक्ट्रिक ट्रकमध्ये ६ लोकांसाठी आरामदायी जागा आहे. इंपोर्ट ड्युटीसह ही गाडी साधारणपणे भारतात 1 कोटींपर्यंत जाते अशी माहिती मिळाली आहे.

6/6
ही कार केवळ २.९ सेकंदात ० ते ६० मैल प्रतितास या वेगाला पोहोचू शकते. याचे इंटीरियरही अत्यंत खास असून, अनेक स्मार्ट आणि अॅडव्हान्स फिचर्सने ही गाडी सजलेली आहे.

एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; संपत्तीत शाहरुखलाही सोडलं मागे
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; शाहरुखलाही सोडलं मागे
    View All
    advertisement