कोल्हापूरच्या विनायकचा नादच खुळा, मराठमोळा संशोधक देणार ब्रिटिशांना सल्ला
- Published by:News18 Marathi
Last Updated:
कोल्हापूरचा युवा संशोधक विनायक हेगाणा ब्रिटिश सरकारच्या आरोग्य व ग्रामीण विकास मंत्रालयाचा सल्लागार झाला आहे.
कोल्हापूरच्या मातीत जगभरात नावलौकीक मिळवलेल्या कित्येक व्यक्ती घडल्या आहेत. या यादीत आता अजून एका व्यक्तीचे नाव जोडले गेले आहे. कोल्हापूरचे सुपुत्र असलेल्या युवा संशोधकाची थेट युनायटेड किंगडम ब्रिटिश सरकारच्या आरोग्य व ग्रामीण विकास मंत्रालयाच्या विशेष सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हापूरसह महाराष्ट्राच्याही शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


