तो मेल वाचून हादरली आर्या आंबेकर, त्यात असं काय होतं? सांगितला धक्कादायक अनुभव

Last Updated:
Aarya Ambekar : गायिका आणि अभिनेत्री आर्या आंबेकर हिनं तिच्याबरोबर घडलेला एक धक्कादायक अनुभव सांगितलं. तिला एक मेल आला होता तो मेल वाचून ती शॉक झाली. असं काय होतं त्या मेलमध्ये?
1/7
सुप्रसिद्ध गायिका आर्या आंबेकर हिनं मराठी संगीतविश्वातील आपल्या गाण्याची एक वेगळी झाप पाडली आहे. सारेगमप लिटिल चॅम्प्स या शोनं आर्या आंबेकर सारख्या गोड गळ्याची गायिका इंडस्ट्रीला दिली.

advertisement
2/7
शास्त्रीय संगीत अशो किंवा सिनेमांची गाणी ते मालिकांचं शीर्षक गीत सगळ्या जॉनरमध्ये आर्या आंबेकरनं तिच्या आवाजानं चाहत्यांची मनं जिंकली.  मराठी चित्रपट, मालिका आणि भक्तिगीतांमधून तिने अनेक अजरामर गाणी दिली आहेत.

3/7
मराठी इंडस्ट्रीत आर्या आंबेकर ही सध्याची सर्वात लोकप्रिय असलेली गायिका आहे. नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना आर्याने संगीत क्षेत्रात वाढणाऱ्या AI च्या वापराविषयी भाष्य केलं. तिच्यासोबत घडलेला एक प्रसंग तिने सांगितला. 

4/7
आरपारला दिलेल्या मुलाखतीत बोलताना आर्या आंबेकर म्हणाली,
आरपारला दिलेल्या मुलाखतीत बोलताना आर्या आंबेकर म्हणाली, "AI ची एकंदरीत सध्या भीतीदायक परिस्थिती आहे. AI च संपूर्ण लिरिक्स देतंय. कम्पोझेशन AI देतं, गाणं अरेंज AI करतंय. AI सॉफ्टवेअरच गाणंही गातं."
advertisement
5/7
आर्या पुढे म्हणाली,
आर्या पुढे म्हणाली, "मला एक मेल आला होता. त्यांनी सांगितलं हे गाणं आहे, ही लिंक आहे. हे गाणं आम्ही AI कडून आम्ही बनवून घेतलंय. कम्पोझेशन, अरेंजमेन्ट, लिरिक्स सगळं AI चं आहे. आम्हाला फक्त तुझ्या आवाजात हे गाणं करून हवंय."
advertisement
6/7
 "मी खरंच देवाचे आभार मानले की त्यांना फक्त माझा आवाज घेण्याची बुध्दी होतेय. हे खरंच खूप भीतीदायक आहे", असंही आर्यानं सांगितलं.

7/7
'कितीदा नव्याने', 'फुलवंती', 'केवड्याचं पान', 'बाई गं' सारखी एक ना अनेक गाणी आज आर्या आंबेकरच्या नावे आहेत. आर्यानं तिच्या गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. गायनाबरोबरच आर्यानं 'ती सध्या काय करते' या सिनेमात अभिनयही केला आहे.

Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement