Esha Dey Wedding : आज शब्द अपुरे पडतील! ईशा डेचं लग्न अन् इमोशनल झाली अभिनेत्री मैत्रीण, खूप खूप खूप रडली
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Esha Dey Wedding : अभिनेत्री ईशा डेचं नुकतंच लग्न झालं. लग्नानंतर सासरी निघालेल्या ईशाला निरोप देताना तिची लाडकी मैत्रीण खूप इमोशनल झाले. दोघींचे हे इमोशनल क्षण कॅमेरात कैद झालेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement










