'फक्त 6 महिने जगशील',डॉक्टरचा अल्टिमेटम अन् घडला चमत्कार; अदनान सामी 'असा' झाला फॅटचा फिट
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Adnan Sami Then and Now Look: गायक अदनान सामी त्याच्या जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशनमुळे खूप चर्चेत राहिला आहे. अदनानने तब्बल 130 किलो वजन कमी केलं होतं.
advertisement
एक काळ असा होता की अदनान सामीचं वजन तब्बल 230 किलो होतं. ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ला दिलेल्या मुलाखतीत अदनान म्हणालेला की,"2006 मध्ये डॉक्टरांनी मला सांगितलं की, वाढत्या वजनामुळे माझ्याकडे फक्त 6 महिनेच उरले आहेत. मी 230 किलोचा होतो. जर मी वजन कमी केलं नाही तर मी वाचणार नाही, असं डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं".
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement