फक्त 4 सेकंद दिसली ऐश्वर्या, त्या Ad ने उडवली खळबळ; डायरेक्टरला एका रात्रीत आलेले 5,000 कॉल्स

Last Updated:
Aishwarya Rai : अभिनेत्री ऐश्वर्या राय जे काम करेल त्याच ती सोनं करते. 30 वर्षांआधीच तिने अशीच एक जाहिरात केलेली. ती पाहिल्यानंतर एका रात्रीत डायरेक्टरला 5000 कॉल्स आलेले. अभिनेत्री त्यात असं काय केलेलं?
1/11
90च्या दशकात अनेक दर्जेदार जाहिराती पाहायला मिळाल्या. त्यातील अनेक जाहिराती आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. अशीच एक जाहिरात अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अमिर खान यांनी केली होती.

advertisement
2/11
 ही जाहिरात पाहिल्यानंतर त्या डायरेक्टरला एका रात्री 5000 हजार कॉल्स आले होते. ऐश्वर्याने या जाहिरातीत असं काय केलं होतं ज्यामुळे डायरेक्टरला 5000 कॉल्स उचलावे लागले.

3/11
ही जाहिरात केली तेव्हा आमिर खान आणि ऐश्वर्या दोघेही नवखे कलाकार होते. ऐश्वर्या कॉलेजमध्ये शिकत होती.

4/11
ANI ला दिलेल्या एका मुलाखतीत डायरेक्टर प्रल्हाद कक्कड यांनी सांगितलं होतं की,
ANI ला दिलेल्या एका मुलाखतीत डायरेक्टर प्रल्हाद कक्कड यांनी सांगितलं होतं की, "1993 साली पेप्सीच्या एका जाहिरातीत ऐश्वर्या होती. तिने त्या जाहिरातीतून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं."
advertisement
5/11
 "कॉलेजमधील एक सामान्य मुलगी काय करू शकते हे तेव्हा ऐश्वर्यानं दाखवून दिलं होतं."

6/11
या जाहिरातीसाठी मेकर्सने तीन महिने कास्टिंग केलं होतं. पण त्यांना हवी तशी मुलगी भेटत नव्हती. त्यांना अशी एक मुलगी हवी होती जिला पाहिल्यानंतर प्रत्येक जण विचारेल की ही कोण, आणि असंच झालं.

7/11
प्रल्हाद यांनी सांगितलं,
प्रल्हाद यांनी सांगितलं, "ज्या दिवशी ही जाहिरात रिलीज झाली त्याच्या दुसऱ्या सकाळी मला 5000 फोन कॉल्स आले होते. ऐश्वर्याचं जाहिरातीत संजू नाव होतं. सगळे मला विचारत होते ही संजू कोण आहे?"
advertisement
8/11
या जाहिरातीत ऐश्वर्याच्या डोळ्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं. तिच्या डोळ्यांमुळेच तिला या जाहिरातीत कास्ट करण्यात आलं होतं.

9/11
प्रल्हाद यांनी सांगितलं होती की,
प्रल्हाद यांनी सांगितलं होती की, "आम्ही अनेक मुलींची ऑडिशन घेतली पण मी एकानेही संतुष्ट नव्हतो. त्यांच्यात ते गुणच नव्हते. फक्त खास असणं पुरेसं नसतं."
advertisement
10/11
 "आम्ही खास व्यक्तीच्या शोधात होतो. जो चार सेकंदात सगळ्या जगाचं लक्ष वेधून घेईल"

11/11
 "मी ऐश्वर्याला पाहिलं, खांद्याला झोला लटकवून, फाटलेली जीन्स घालून, विस्कटलेले केस, अशा अवतारात आर्किटेक्चरल कॉलेजमध्ये होती. तिचे डोळे पाहूनच मी थांबलो."

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement