Amazon Prime ची सगळ्यात महागडी वेबसीरिज, बनण्यासाठी लागले तब्बल 3860000000, तुम्ही पाहिली का?

Last Updated:
Best Amazon Prime Content : प्राइम व्हिडिओवर नेहमीच नवीन चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज होत असतात, पण या प्लॅटफॉर्मने काही प्रोजेक्ट्सवर इतका भरमसाट खर्च केला आहे की, त्याची किंमत ऐकून डोळे पांढरे होतील.
1/9
मुंबई: <a href = 'https://news18marathi.com/tag/ott/'>ओटीटी </a>प्लॅटफॉर्म्सच्या जगात अमेझॉन प्राइम व्हिडिओने आपले स्थान भक्कम केले आहे. प्राइम व्हिडिओवर नेहमीच नवीन चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज होत असतात, पण या प्लॅटफॉर्मने काही प्रोजेक्ट्सवर इतका भरमसाट खर्च केला आहे की, त्याची किंमत ऐकून डोळे पांढरे होतील.
ओटीटी </a>प्लॅटफॉर्म्सच्या जगात अमेझॉन प्राइम व्हिडिओने आपले स्थान भक्कम केले आहे. प्राइम व्हिडिओवर नेहमीच नवीन चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज होत असतात, पण या प्लॅटफॉर्मने काही प्रोजेक्ट्सवर इतका भरमसाट खर्च केला आहे की, त्याची किंमत ऐकून डोळे पांढरे होतील." width="750" height="422" /> मुंबई: ओटीटी प्लॅटफॉर्म्सच्या जगात अमेझॉन प्राइम व्हिडिओने आपले स्थान भक्कम केले आहे. प्राइम व्हिडिओवर नेहमीच नवीन चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज होत असतात, पण या प्लॅटफॉर्मने काही प्रोजेक्ट्सवर इतका भरमसाट खर्च केला आहे की, त्याची किंमत ऐकून डोळे पांढरे होतील.
advertisement
2/9
या यादीत असे काही प्रोजेक्ट्स आहेत, ज्यांच्या निर्मितीसाठी अब्जावधी रुपये खर्च झाले. चला जाणून घेऊया, प्राइम व्हिडिओवरील सर्वात महागड्या तीन निर्मितींबद्दल!

3/9
हेड्स ऑफ स्टेट (Heads of State) च्या खर्चाचा आकडा तब्बल १११० कोटी रुपये आहे. हा चित्रपट ब्रिटनचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांच्यातील वैयक्तिक मतभेदांवर आधारित आहे. दोघे अनेक मुद्द्यांवर एकमेकांशी वाद घालत असतात. पण जेव्हा त्यांच्या हवाई दलावर अचानक मोठा हल्ला होतो, तेव्हा त्यांना परिस्थितीची गंभीरता कळते.

4/9
जगावर आलेल्या या संकटाचा सामना करण्यासाठी ते दोघे एकत्र काम करण्याचा निर्णय घेतात. हॉलीवूडमधील दोन मोठ्या स्टार्सचा यात समावेश आहे आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाभोवतीची ही कथा आहे.

5/9
द टुमॉरो वॉर (The Tomorrow War) : १६६० कोटी रुपये म्हणजेच जवळपास १६.६ अब्ज रुपयांमध्ये तयार झालेला हा एक सायन्स फिक्शन चित्रपट आहे. भविष्यात एलियन्ससोबत सुरू असलेल्या एका भयंकर युद्धाची ही कहाणी आहे. या युद्धात मनुष्य हरले, तर संपूर्ण मानवजातीचा अंत होईल.

6/9
युद्धात मनुष्य कमी पडू लागल्याने एका टाईम ट्रॅव्हल तंत्रज्ञानाचा वापर करून भूतकाळातील लोकांना लढण्यासाठी भविष्यकाळात आणले जाते. मोठ्या बजेटमुळे याचे व्हीएफएक्स आणि ॲक्शन सीक्वेन्स अत्यंत प्रभावी आहेत.

7/9
द लॉर्ड ऑफ द रिंग्स: द रिंग्स ऑफ पॉवर (The Lord of the Rings: The Rings of Power) : खर्चाचा आकडा: तब्बल ३८६० कोटी रुपये म्हणजेच ३८ अब्ज रुपयांहून अधिक! विशेष म्हणजे हा खर्च केवळ या वेब सीरिजच्या पहिल्या सीझनसाठी आला होता.

8/9
या सीरिजमध्ये जबरदस्त व्हीएफएक्स आणि एका दमदार कथा दाखवण्यात आली आहे. या भव्य निर्मितीला लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत सगळ्यांनीच पसंती दिली. याचं IMDb रेटिंग ६.४ आहे.

9/9
अमेझॉन प्राइम व्हिडिओने आपल्या ऑरिजनल कंटेंटसाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना एकापेक्षा एक सरस आणि भव्य निर्मितीचा अनुभव घेता येत आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement