Renault Duster: Creta ला भरली धडकी, मार्केटमध्ये धुरळा उडवायला 'ती' SUV परत येतेय!

Last Updated:
लाँच झाल्यानंतर Renault Duster ने मिडसाईज SUV सेगमेंटमध्ये एकच धुरळा उडवला होता. मजबूत बांधणी, दमदार परफॉर्मन्स आणि कमी किंमत
1/8
जगात सगळ्या स्वस्त 7 सीटर एसयूव्ही विकणाऱ्या रेनॉ मोटर्स आता आणखी एक मोठा डाव टाकण्याच्या तयारीत आहे. 2012 ते 2015 च्या काळात मार्केटमध्ये धुरळा उडवणारी Renault Duster आता पुन्हा एकदा भारतात लाँच होण्याच्या तयारीत आहे. मागील अनेक दिवसांपासून New Renault Duster लाँच कधी होणार अशी चर्चा रंगली होती. पण, अखेर कंपनीने New Renault Duster भारतात 26 जानेवारी 2026 मध्ये लाँच करणार हे आता स्पष्ट केलं आहे.  कंपनी यासोबतच एक ७ सीटर SUV आणि एक इलेक्ट्रिकल कार सुद्धा लाँच करणार आहे. 

advertisement
2/8
Renault Duster ही आधी २०१२ मध्ये भारतात लाँच झाली होती. लाँच झाल्यानंतर Renault Duster ने मिडसाईज SUV सेगमेंटमध्ये एकच धुरळा उडवला होता. मजबूत बांधणी, दमदार परफॉर्मन्स आणि कमी किंमत यामुळे Renault Duster ने विक्रीमध्ये जोरदार मुसंडी मारली होती. फक्त भारतच नाहीतर जगभरात Renault Duster चं वादळ आलं होतं. जवळपास १८ लाख लोकांनी ही SUV विकत घेतली होती.

3/8
नवीन Renault Duster भारतात पूर्णपणे लोकलाईज्ड CMF-B प्लॅटफॉर्मवर बनवणार आहे, जो रेनॉच्या युरोपियन गाड्यांमध्ये देखील वापरला जातो. याचे उत्पादन चेन्नईजवळील ओरगदम प्लांटमध्ये होईल. या SUV च्या इंटीरियरमध्ये ड्रायव्हर-केंद्रित डिझाइन असेल, ज्यात 10.1-इंच चा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, आणि 7-इंच चा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिला जाईल.

4/8
Renault Duster  मध्ये डुअल-झोन क्लायमेट कंट्रोल, वायरलेस चार्जिंग, टाईप-सी पोर्ट्स, 360-डिग्री कॅमेरा, लेदर-रॅप स्टीअरिंग व्हील आणि Y-आकाराच्या डिझाइनचे एअर व्हेंट यांसारखे प्रीमियम फीचर्स दिले जातील.

5/8
Renault Duster मध्ये भारतीय मानकांप्रमाणे ६ एअरबॅग्स (Six Airbags), इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, लेन-कीपिंग असिस्ट, ब्लाइंड-स्पॉट मॉनिटरिंग आणि ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग सारखे अ‍ॅडव्हान्स फीचर्स दिले जातील.

6/8
Renault Duster मध्ये इंजिन कोणतं असेल याबद्दल माहिती दिली नाही, पण यात दोन टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन मिळण्याची शक्यता आहे, एक मॅन्युअल आणि एक ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येईल. तसंच, Renault Duster मध्ये एक हायब्रिड व्हेरिएंट देखील आणलं जाण्याची शक्यता आहे. 

7/8
दरम्यान, Renault Duster ला भारतात कमबॅक करणं इतकं सोप्प मात्र नसणार आहे. कारण,  भारतात सध्या मिडसाईज SUV सेगमेंट खूप स्पर्धा आहे,

8/8
ज्यात Hyundai Creta, Maruti Grand Vitara, Mahindra Scorpio-N, Tata Curvv, Kia Seltos आणि Honda Elevate सारख्या गाड्यांची आपली जागा बनवली आहे.  अशा परिस्थितीत Renault Duster कसं कमबॅक करणार हे पाहण्याचं ठरणार आहे.  

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement