'शाळेत कोणालाच आवडायचे नाही, माझं बुलिंग करायचे', OTT च्या रॉकस्टार अभिनेत्रीचा शॉकिंग खुलासा
- Published by:Minal Gurav
Last Updated:
ओटीटी गाजवणाऱ्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीनं तिच्याबरोबर शाळेत घडलेला प्रकार पहिल्यांदा सांगितला. कोण आहे ही अभिनेत्री, काय म्हणाली?
ओटीटी </a>विश्वातही आपली छाप सोडली आहे. दिल्ली क्राइम सारख्या सीरिजमधून तिनं आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे." width="1080" height="1350" /> बॉलिवूडची मोस्ट टॅलेंटेड अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे शेफाली शाह. फक्त सिनेमा नाही तर शेफालीनं ओटीटी विश्वातही आपली छाप सोडली आहे. दिल्ली क्राइम सारख्या सीरिजमधून तिनं आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
News18 ला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत बोलताना शेफालीनं तिची रस्त्यात छेड काढल्याचा प्रसंग सांगितला होता. ती म्हणाली होती, "मला आठवतंय मी खूप लहान होते आणि शाळेतून परत येत असताना बाजारात ही घटना घजली होती. मी काहीच करू शकले नाही. मी फारच लहान होते. खूप घाबरलेली होते, आणि कुणीही माझी मदत केली नाही. तिथे गर्दी होती हे कारण दिलं जातं. जवळजवळ प्रत्येक महिलेनं आयुष्यात कधी ना कधी असा अनुभव घेतलेलाच असतो."
advertisement










