Anushka Sharma : दोन मुलांची आई, पण फिटनेस एकदम झकास; अनुष्काचा साधा आहार डोकं फिरवेल!

Last Updated:
Anushka Sharma Diet: अनुष्का शर्मा ही ग्लॅमरस सेलिब्रिटी असली तरी तिचं खाणं, तिचं जीवनशैली जगण्याचं तत्त्व साधं, सात्विक आणि शुद्ध आहे.
1/7
अनुष्का शर्मा ही ग्लॅमरस सेलिब्रिटी असली तरी तिचं खाणं, तिचं जीवनशैली जगण्याचं तत्त्व साधं, सात्विक आणि शुद्ध आहे. तिचा जेवणाचा फूड मेन्यू एकदम साधा सरळ आहे.

advertisement
2/7
अनुष्काचा फिटनेस जबरदस्त आहे. ती दोन मुलांची आई असूनही एकदम फिट आणि तंदुरस्त आहे. मात्र तिचं डाएट काही फॅन्सी नाही. ती एकदम साधा आहार घेते जो तुम्हीही घरी आरामात घेऊ शकता.

3/7
अनुष्का शर्मा गहूची चपाती खात नाही ती खास राजगिरीची रोटी खाते. राजगिरीची रोटी, अनुष्काच्या सुपरहिट फिटनेसचा गुपित फॉर्म्युला आहे. ती प्रोटीन भरपूर, फायबर अधिक, आणि पचनाला हलकं असतं.

4/7
अनुष्काची दिवसाची सुरुवात, एक ग्लास ल्यूकवॉर्म पाणी लिंबूसह नंतर ग्रीन ज्यूस – पालक, काकडी, आंबट सफरचंदपासून होते.

5/7
नाश्तामध्ये अनुष्का, गोडे बटाट्याचे पराठे किंवा मूग डाळीचे चिल्ले. कधी कधी अल्मंड मिल्क स्मूदी घेते. जवणात ती राजगिरीची रोटी, सोबत ताज्या भाज्या, दाल तडका, आणि सलाड घेते.

6/7
संध्याकाळी ती ग्रीन टी, थोडा फॉक्स नट्स (मखाणे) किंवा भिजवलेले बदाम घेते. रात्रीच्या जेवणात हलकं, सूप, भाज्या, किंवा कधी क्विनोआ घेते.

7/7
दरम्यान, अनुष्का शर्मा शुद्ध शाकाहारी आहे. अनुष्काला ज्वारी आणि बाजरीची भाकरही खूप आवडते.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement