Bigg Boss 19 मध्ये लागणार बोल्डनेसचा तडका, प्रसिद्ध क्रिकेटरची बहीण घेणार वाईल्ट कार्ड एन्ट्री, कोण आहे ती?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bigg Boss 19 Wild Card Entry : बिग बॉस १९ चा खेळ दिवसेंदिवस रंगात येत आहे. अशातच आता या घरातील भांडणांमध्ये तडका लावायला नव्या स्पर्धकाची एन्ट्री होणार असल्याची बातमी समोर आली आहे.
advertisement
advertisement
advertisement
रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री आणि दिग्दर्शिका म्हणून ओळखली जाणारी मालती चाहर बिग बॉस १९ मध्ये वाईल्ड कार्ड कंटेस्टंट म्हणून प्रवेश करणार आहे. विशेष म्हणजे, ती भारतीय क्रिकेटपटू दीपक चाहरची बहीण आहे. मालतीला घरात सोडण्यासाठी तिचा भाऊ दीपक हा काही वेळासाठी बिग बॉसच्या घरात हजेरी लावणार असल्याचीही माहिती आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement