advertisement

अजून पैसे मिळाले नाहीत! Bigg Boss फेम अभिनेत्याने सांगितली आतली गोष्ट

Last Updated:
Bigg Boss : बिग बॉसमुळे स्टार बनलेला हा अभिनेता आता बिग बॉसच्या घरातून बाहेर आहे. पण अद्याप त्याला पैसे मिळाले नसल्याचं त्याने सांगितलं.
1/7
बिग बॉस या रिएलिटी शोचे चाहते खूप आहेत. या शोने अनेकांना नवीन ओळख दिली आहे. भूमिका नाही तर नावांनी लोक ओळखू लागले आहेत. असाच बिग बॉसमुळे ओळखला जाऊ लागलेला एक अभिनेता ज्याला अजूनही पैसे मिळाले नाही आहेत. त्याने शोच्या आतील गोष्ट सांगितली आहे.

2/7
हा अभिनेता आहे गौरव खन्ना. बिग बॉस 19 चा विजेता. ज्याला 50 लाख रुपयांचं प्राइझ मनी, कार, टीव्ही आणि कुपन्स जारी करण्यात आले होते.
हा अभिनेता आहे गौरव खन्ना. बिग बॉस 19 चा विजेता. ज्याला 50 लाख रुपयांचं प्राइझ मनी, कार, टीव्ही आणि कुपन्स जारी करण्यात आले होते.
advertisement
3/7
गौरव खन्नाने नुकताच त्याच्या युट्युब चॅनेलवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात त्याने चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली आहे. एका चाहत्याने त्याला बिग बॉसमध्ये विजेता झाल्यानंतर बक्षीस जाहीर करण्यात आलं ते मिळालं का असं विचारलं?

4/7
तेव्हा गौरवने सांगितलं,
तेव्हा गौरवने सांगितलं, "नाही मला ती अजून मिळालेली नाही. खरं सांगायचं तर हे सर्व येण्यासाठी थोडा वेळ लागतो. मी टीव्हीमध्ये काम केलं आहे आणि मला माहित आहे की अशा गोष्टींना वेळ लागतो. कारण याची एक प्रोसेस असते. पण येणार नाही असं नाही. येईल याची मला खात्री आहे.
advertisement
5/7
गौरव खन्ना गेल्या दोन दशकांपासून टीव्ही इंडस्ट्रीमध्येआहे. तो अनेक टीव्ही मालिकांमध्ये दिसला आहे पण त्याची खरी ओळख 'अनुपमा'मुळे झाली. बिग बॉस 19 जिंकल्यानंतर तो नंतर स्टार बनला.
गौरव खन्ना गेल्या दोन दशकांपासून टीव्ही इंडस्ट्रीमध्येआहे. तो अनेक टीव्ही मालिकांमध्ये दिसला आहे पण त्याची खरी ओळख 'अनुपमा'मुळे झाली. बिग बॉस 19 जिंकल्यानंतर तो नंतर स्टार बनला.
advertisement
6/7
आणखी एका चाहत्याने गौरवला विचारलं की बिग बॉस शो जिंकल्यानंतर त्याच्या आयुष्यात काय बदल झाले? तेव्हा गौरव म्हणाला,
आणखी एका चाहत्याने गौरवला विचारलं की बिग बॉस शो जिंकल्यानंतर त्याच्या आयुष्यात काय बदल झाले? तेव्हा गौरव म्हणाला, "आधी मी माझ्या पात्रांच्या नावामुळे ओळखला जायचो. आता मला माझ्या खऱ्या नावाने लोक ओळखतात"
advertisement
7/7
 "शो जिंकल्यापासून कानपूरमधील त्याच्या घरी सुमारे 50-60 लोक त्याला भेटायला येतात. मी केलेल्या इतर कोणत्याही शोपेक्षा बिग बॉसमुळे लोक त्याला जास्त ओळखत आहेत", असं त्याने सांगितलं.
"शो जिंकल्यापासून कानपूरमधील त्याच्या घरी सुमारे 50-60 लोक त्याला भेटायला येतात. मी केलेल्या इतर कोणत्याही शोपेक्षा बिग बॉसमुळे लोक त्याला जास्त ओळखत आहेत", असं त्याने सांगितलं.
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement