advertisement

Bigg Boss Marathi : 'बिग बॉस मराठी 6' च्या घरात लाडका भाऊ योजना; रितेशदादांनी दिला अनपेक्षित 'धक्का'

Last Updated:
Bigg Boss Marathi Bhaucha Dhakka : बिग बॉस मराठी 6 च्या घरात आज भाऊच्या धक्क्यावर काय घडणार हे पाहण्याची उत्सुकता सगळ्यांना आहे. याचा पहिला प्रोमो समोर आला आहे.
1/5
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन 3 मध्ये आज भाऊचा तिसरा धक्का पाहायला मिळणार आहे. रितेश देशमुख कुणाची शाळा घेणार अशी उत्सुकता सगळ्यांना आहे. पण रितेश भाऊंनी मात्र वेगळाच धक्का दिला आहे. भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने लाडका भाऊ योजनेबाबत सांगितलं आहे. बिग बॉसच्या घरात लाडका भाऊ योजना? नेमकं हे काय आहे? पाहुयात.

2/5
भाऊचा धक्काचा प्रोमो समोर आला आहे. ज्यात रितेश देशमुख लाडका भाऊ योजनेचा उल्लेख करतो. खरंतर ही लाडका भाऊ योजना म्हणजे रितेशने राकेशवरून दिव्याची घेतलेली शाळा आहे.

3/5
रितेश म्हणतो, या घरात लाडका भाऊ योजना सुरू झाली आहे आणि त्याची सुरुवात दिव्या तुम्ही केली आहे. राकेश दादा हे, राकेश दादा ते... फक्त नातं दिसतं, तुमचा गेम दिसतच नाही.

4/5
बेधडक संवादशैली, प्रभावी भाषण कौशल्य यासाठी दिव्या ओळखली जाते. सोशल मीडियावर ती 'सरकार' या नावाने ओळखली जाते. आंबेडकरी चळवळ आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनात दिव्या हिरहिरीने भाग घेते. ती विविध कार्यक्रमांमध्ये भाषणं करते आणि विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीचं काम करते. पण बाहेर लीडर असलेली दिव्या बिग बॉसच्या घरात सपोटर दिसत असल्याचं रितेश म्हणाला. रितेश राकेशवरून दिव्याची चांगलीच शाळा घेतो.

5/5
'दिव्या तुम्ही बाहेर लीडर आहात ना? असं रितेश दिव्याला विचारतो. दिव्या यावर हो म्हणते, यावर रितेश तिला 'इथं फक्त सपोटर दिसत आहात. राकेश यांच्या प्रवक्ता', असं सांगतो.

अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात; बारामतीच्या रनवेवर त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात
  • बारामती अपघात हा शेवटचा इशारा

  • विमान वाहतूक सुरक्षेचे 'ऑडिट' आता तरी होणार का?

  • अजित पवारांचा अंत आणि उडालेली सुरक्षा यंत्रणा

View All
advertisement