प्रेमासाठी काहीही... नग्न अवस्थेत रस्त्यावर धावली होती 'ही' बॉलिवूड अभिनेत्री

Last Updated:
Bollywood Actress Love Story : बॉलिवूडची एक अभिनेत्री आज हयात नसली तरी तिची लव्हस्टोरी मात्र कायम चर्चेत असते. एकदा प्रेमासाठी नग्न अवस्थेत बॉलिवूड अभिनेत्री रस्त्यावर धावली होती.
1/7
 बॉलिवूडमधील अनेक प्रेमकथांनी नेहमीच लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. काही लव्हस्टोरी पूर्णत्वास गेल्या, तर काही अधुऱ्याच राहिल्या. अशीच एक गाजलेली प्रेमकथा म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री परवीन बाबीची. परवीन बाबी प्रेमात इतकी वेडी झाली होती की आपल्या प्रियकरासाठी एकदा कपडेही न घालता रस्त्यावर धावली होती.

advertisement
2/7
 परवीन बाबीचा जन्म 1954 मध्ये झाला होता. आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने परवीन बाबीने 1970-80 च्या दशकात सर्वांच्याच मनावर अधिराज्य केले. परवीन अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केले आणि त्या काळातील टॉप अभिनेत्रींपैकी ती एक होती.

3/7
 परवीन बाबीचे नाते कबीर बेदी, डॅनी डेन्जोंगपा आणि नंतर प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांच्याशी जुळले. मात्र या पैकी कोणाशीच तिचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. महेश भट्ट यांच्याशी असलेलं तिचं नातं खूप गाजलं. परवीन आणि महेश भट्ट लिव-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.

4/7
 महेश भट्ट यांना काही काळानंतर समजले की परवीन बाबी यांना स्किझोफ्रेनिया नावाचा मानसिक आजार झाला आहे. या आजारामुळे व्यक्तीला भीती वाटते की कोणी तरी त्याच्या जीवावर उठले आहे. त्याला आजूबाजूचे लोक शत्रू वाटतात. परवीन यांनाही याचा त्रास होऊ लागला होता.

5/7
 महेश भट्ट यांनी परबीनचा इलाज करण्याचा प्रयत्न केला, त्यांना आधार दिला. पण परवीन बाबी यांचे वागणे अधिकच विचित्र होऊ लागले. एकदा तर त्या चाकू घेऊन बसल्या होत्या आणि म्हणाल्या,"तो मला मारायला आला आहे."

6/7
 महेश भट्ट यांनी परिस्थितीला हाताबाहेर जात असल्याने शेवटी घर सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांना घरातून बाहेर जाताना पाहून परवीन बाबी त्यांना थांबवण्यासाठी रस्त्यावर धावत गेली आणि त्यावेळी त्यांना कपडे घालण्याचेही भान राहिले नव्हते.

7/7
 परवीन बाबीचे 2005 मध्ये निधन झाले. त्या एकट्याच राहत होत्या आणि मृत्यूच्या वेळी त्यांच्याजवळ कोणीही नव्हते. त्यांची कहाणी एक यशस्वी अभिनेत्रीपासून एकटेपणात हरवलेल्या व्यक्तीकडे कशी झाली, याचे दु:खद उदाहरण आहे.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement