बहिणीच्या नवऱ्यासोबतच केलेला रोमान्स, कोण होती डिंपल कापाडियाची बहिण सिंपल कापाडिया?

Last Updated:
Who is Simple Kapadiya : अभिनेत्री डिंपल कापाडियाची बहिण सिंपल कापाडिया कोण होती? तिने बहिणीच्याच नवऱ्यासोबत केला होता रोमान्स.
1/6
बॉलिवूडच्या 70 च्या दशकात खूप चांगल्या अभिनेत्री होऊन गेल्या, ज्यांनी आपल्या अदाकारीने बॉलिवूड गाजवले. ही एक अशी अभिनेत्री आहे तिने स्वतःच्या दाजीसोबतच रोमँटिक सीन केला. तो चित्रपट तिचा डेब्यू चित्रपट होता. ज्यात तिने धमाकेदार अभिनय आणि रोमान्स केला.
चित्रपटात घायाळ करणाऱ्या अदाकारीने आणि अभिनयाने बॉलिवूडमध्ये 'अनुरोध' चित्रपटातून तिने पदार्पण केले होते. चक्क या चित्रपटात तिने रोमान्सही केला होता. ती अभिनेत्री म्हणजे सिंपल कपाडिया.
advertisement
2/6
सिंपल कपाडिया सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मधील एक अभिनेत्री होती. तिच्या नैसर्गिक सुंदरता आणि रियल लाइफ अदाकारीच्या जोरावर तिला सर्वोत्कृष्ट मानले जायचे. तिला सगळ्यात भारी म्हणजे तिच्या सुपरस्टार दाजी सोबत काम करायची संधी मिळाली होती. तो सुपरस्टार अभिनेता होता राजेश खन्ना. अभिनेत्री डिंपल कपाडियाची बहीण होती.

3/6
आपल्या बहीणी सारखंच सिंपल कपाडियाला बॉलिवूडमध्ये नाव कमवायचे होते. पण एका मुलाखतीमध्ये अभिनेत्री म्हणाली ,
आपल्या बहीणी सारखंच सिंपल कपाडियाला बॉलिवूडमध्ये नाव कमवायचे होते. पण एका मुलाखतीमध्ये अभिनेत्री म्हणाली , "राजेश खन्नासोबत काम करताना मला कंफर्टेबल वाटत नव्हते. पण काकानी मला सपोर्ट केला होता. कॅमेरा फेसिंगसाठी खूप मदत केली होती." अभिनयामध्ये तिचे खास करियर झाले नाही.
advertisement
4/6
त्यानंतर तिने नव्या क्षेत्रात म्हणजे फॅशन डिझाइन मध्ये करियरला सुरुवात केली. तिला कॉस्च्यूम डिझाइनचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. पण पूढे तिच्या नशीबात काहीतरी वेगळं लिहिले होते. तिने वयाच्या 51 व्या वर्षी कॅन्सरच्या आजारामुळे जगाचा निरोप घेतला.

5/6
अभिनेत्री सिंपल कपाडियाला काही खास नाव मिळाले नाही. पण तरीही ती अनेक सुपरस्टार अभिनेत्यांसोबत दिसली.
अभिनेत्री सिंपल कपाडियाला काही खास नाव मिळाले नाही. पण तरीही ती अनेक सुपरस्टार अभिनेत्यांसोबत दिसली.
advertisement
6/6
अनुरोध,शक,चक्रव्यूह,लूटमार, जमाने को दिखाना है, दूल्हा बिकता है,जीवन धारा, प्यार के दो पल यांसारख्या चित्रपटात तिने आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवला.
अनुरोध,शक,चक्रव्यूह,लूटमार, जमाने को दिखाना है, दूल्हा बिकता है,जीवन धारा, प्यार के दो पल यांसारख्या चित्रपटात तिने आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवला.
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement