Bollywood च्या Top अभिनेत्री ज्यांच्या करिअरची सुरुवात South सिनेमामधून झाली, लिस्टमधील चौथं नावं आश्चर्यचकीत करेल

Last Updated:
बॉलिवूडमधील अनेक दिग्गज अभिनेत्री आज जरी हिंदी सिनेसृष्टीवर राज्य करत असल्या, तरी त्यांच्या यशाची सुरुवात ही दाक्षिणात्य (South) चित्रपटसृष्टीतून झाली आहे. पण याबद्दल फार कमी लोकांना ठावूक आहे. चला पाहू अशाच काही टॉप अभिनेत्री, ज्यांनी दाक्षिणात्य चित्रपटांतून करिअरची सुरुवात केली.
1/13

advertisement
2/13
ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan)सौंदर्यवती ऐश्वर्या रायने बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी दाक्षिणात्य सिनेमातून पदार्पण केले होते.

3/13
'इरुवर' (Iruvar - तामिळ, 1997) हा तिचा डेब्यू सिनेमा होता. दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या या चित्रपटातून ऐश्वर्याने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यानंतर तिने 'जीन्स' या गाजलेल्या दाक्षिणात्य चित्रपटातही काम केले आणि मग ती बॉलिवूडकडे वळली.

4/13
दीपिका पादुकोण (Deepika Padukone)आज बॉलिवूडची 'क्वीन' म्हणून ओळखली जाणारी दीपिका मूळची बेंगळुरूची आहे आणि तिचे पहिले पाऊल कन्नड सिनेमात पडले होते.

5/13
'ऐश्वर्या' (Aishwarya - कन्नड, 2006) हा तिचा डेब्यू सिनेमा आहे. शहरुख खानसोबत 'ओम शांती ओम'मधून बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी दीपिकाने कन्नड सुपरस्टार उपेंद्रसोबत या चित्रपटात काम केलं होतं.

6/13
कतरिना कैफ (Katrina Kaif)कतरिना कैफने जरी 'बूम' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले असले, तरी तिची खरी दखल दक्षिण सिनेसृष्टीने घेतली होती.

7/13
'मल्लीसवारी' (Malliswari - तेलगू, 2004) हा तिचा डेब्यू सिनेमा आहे. या चित्रपटासाठी तिला त्या काळी विक्रमी मानधन मिळाले होते. व्यंकटेश दग्गुबती यांच्यासोबतच्या या भूमिकेमुळे तिला बॉलिवूडमध्ये मोठ्या संधी मिळाल्या.

8/13
प्रियांका चोप्रा जोनास (Priyanka Chopra Jonas)ग्लोबल आयकॉन बनलेली प्रियांका चोप्रा हिचा पहिला चित्रपट हिंदी नव्हता.

9/13
'थमिझन' (Thamizhan - तामिळ, 2002) हा तिचा डेब्यू सिनेमा आहे. मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर प्रियांकाने थलपती विजयसोबत या चित्रपटातून पदार्पण केले. याच चित्रपटात तिने 'उल्लाथाई किल्लथे' हे गाणे गाऊन गायन क्षेत्रातही पदार्पण केले होते.

10/13
क्रिती सेनॉन (Kriti Sanon)नॅशनल अवॉर्ड विजेती क्रिती सेनॉनने आपल्या करिअरची सुरुवात एका मोठ्या दाक्षिणात्य सुपरस्टारसोबत केली होती.

11/13
'1: नेनोक्कडिने' (1: Nenokkadine - तेलगू, 2014) हा तिचा डेब्यू सिनेमा होता. क्रितीने साऊथचा सुपरस्टार महेश बाबू याच्यासोबत अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर त्याच वर्षी ती 'हिरोपंती' या हिंदी चित्रपटात दिसली.

12/13
तापसी पन्नू (Taapsee Pannu)तापसी आज बॉलिवूडमधील दमदार अभिनेत्री मानली जाते, पण तिचा मोठा संघर्ष आणि यश हे दक्षिण सिनेसृष्टीशी जोडलेले आहे.

13/13
तिचा डेब्यू सिनेमा 'झुम्मान्दी नादम' (Jhummandi Naadam - तेलगू, 2010) आहे.तापसीने के. राघवेन्द्र राव यांच्या चित्रपटातून सुरुवात केली. बॉलिवूडमधील 'चष्मे बद्दूर'च्या आधी तिने दाक्षिणात्य भाषेत डझनाहून अधिक चित्रपट केले होते.

Kolhapur:  मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्ब, महायुतीचा तो आमदार कोण?
मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्
  • महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भ्रष्टाचाराच्या आरोपांनी कोल्हापूरचे राजकारण

  • खळबळजनक व्हिडिओ काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाची मोठी कोंडी झाली असल्याची चर्चा

View All
advertisement