सलमान-अरबाज करतात एकमेकांचा तिरस्कार? प्रसिद्ध दिग्दर्शकाचा भयानक खुलासा, म्हणाले 'एकमेकांना भांडी फेकून मारली...'
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bollywood controversy : प्रसिद्ध दिग्दर्शकाचा दावा आहे की, सलमान आणि अरबाज खान या दोन सख्ख्या भावांमध्ये अजिबात पटत नाही आणि ते एकमेकांचा तिरस्कार करतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
'बॉलिवूड ठिकाणा'ला दिलेल्या मुलाखतीत कश्यप यांनी सलमानच्या स्वभावावर भाष्य केले. ते म्हणाले, "सलमान खान रात्री दीड वाजता माझ्या रूममध्ये यायचा. खरं तर, चित्रपटात अरबाज खानचा एक दमदार पाठलाग करणारा सीन होता, पण सलमानने तो हटवला. सलमान खान खूप असुरक्षित व्यक्ती आहे. त्याला फक्त लोकांच्या नजरेत राहायचे असते."
advertisement
advertisement
अभिनव कश्यप यांनी त्यांच्या डोळ्यासमोर घडलेला एक थरारक प्रसंग सांगितला. ते म्हणाले, "मला खात्री आहे की अरबाजने सलमानला त्याच्या कट केलेल्या भूमिकेबद्दल नक्कीच विचारले असेल, पण माझ्यासमोर त्यांनी भांडण केले नाही. मात्र, एकदा माझ्यासमोरच अरबाज आणि सलमान यांचे भांडण झाले, तेव्हा सलमानने त्याला तिथे असलेली भांडी फेकून मारले होते! हे पाहून मी खूप घाबरलो होतो."
advertisement