सूरजनंतर आता छोटा पुढारीला लग्नाची घाई? थेट गाठलं सलून, करतोय फेशियल, PHOTOS

Last Updated:
Chota Pudhari : छोटा पुढारी अर्थात घनश्याम दरवडे सुंदर दिसण्यासाठी एका स्पेशल स्किन केअर रुटिंनचा आणि डाएट प्लॅनचा अवलंब करतो.
1/7
 छोटा पुढारी अर्थात घनश्याम दरवडे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनच्या माध्यमातून छोटा पुढारी घराघरांत पोहोचला आहे. कधी वादग्रस्त वक्तव्यामुळे तर कधी एखादी हटके कृती करत छोटा पुढारी सर्वांचं लक्ष वेधून घेत असतो.

advertisement
2/7
 छोटा पुढारी सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. छोटा पुढारीने सोशल मीडियावर आपल्या स्किन केअर रुटिनचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

3/7
 छोटा पुढारी आपल्या स्किन केअर रुटिनमध्ये केमिकलयुक्त प्रोडक्ट वापरण्यापेक्षा नॅचरल प्रॉडक्टचा वापर करतो.

4/7
 छोटा पुढारीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये तो अहिल्यानगरमधील एका सलूनमध्ये फेशियल करताना दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये छोटा पुढारी म्हणतोय की पहिल्यांदाच असं वेगळ्याप्रकारे फेशियल केलं आहे.

5/7
 छोटा पुढारी आपल्या त्वचेची प्रचंड काळजी घेतो. आठवड्यातून एकदा तो फेशियल करतो. तसेच 15 दिवसातून एकदा हळद, दही या गोष्टींचं मिश्रण करुन तो त्वचेची आयुर्वेदिक पद्धतीने काळजी घेतो.

6/7
 छोटा पुढारी आपलं डाएट योग्यप्रकारे सांभाळतो. घरगुती आहार करण्यावर त्याचा भर असतो. आपल्या डाएटमध्ये तो दररोज सफरचंद आणि एक दुधाचा ग्लास पितो. तसेच सकाळी आणि संध्याकाळी एक अंड खातो".

7/7
 छोटा पुढारी डॉक्टरांच्या सल्ल्याने डाएट, फिटनेस आणि स्किन केअर रुटिनची काळजी घेतो. आपल्या दररोजच्या आहारात चपाती, भाजी आणि आठवड्यातून एकदा चिकन तो खातो.

Kolhapur News: खेळताना घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन् काळानं गाठलं, १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

View All
advertisement