धर्मेंद्र घरी येताच हेमा मालिनी यांनी सुरू केली सेलिब्रेशनची तयारी, नेमकं प्लानिंग काय?

Last Updated:
Dharmendra : धर्मेंद्र रुग्णालयातून घरी परतले असून हेमा मालिनी यांनी सेलिब्रेशनची तयारी सुरू केलं आहे. देओल कुटुंबात कोणतं सेलिब्रेशन होणार? हेमा मालिनी यांचा नेमका प्लान काय?
1/8
देओल कुटुंबाने धर्मेंद्र यांना त्यांच्या पुढील उपचारांसाठी त्यांच्या जुहू येथील घरी नेलं आहे. तिथे त्यांच्यावर डॉक्टरांची टीम लक्ष ठेवून आहे. दरम्यान धर्मेंद्र रुग्णालयातून घरी येताच त्यांची पत्नी हेमा मालिनी यांनी सेलिब्रेशनची तयारी सुरू केली आहे. 

advertisement
2/8
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र रुग्णालयातून होऊन घरी परतले आहेत. त्यांची जगण्या मरण्याशी झुंज सुरू होती. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती चिंताजनक होती.

3/8
धर्मेंद्र हे प्रेक्षकांची लाडके अभिनेते आहेत. अनेक पिढ्या त्यांनी गाजवल्या. त्यांच्यावर असलेलं कुटुंबीयाचं प्रेम, चाहत्यांच्या प्रार्थना आणि डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे ते हळूहळू बरे होत आहेत. पण धर्मेंद्र यांची तब्येत ठीक होत असताना हेमा मालिनी नेमकं कसलं प्लानिंग करत आहेत. 

4/8
अभिनेते धर्मेंद्र आता 89 वर्षांचे आहेत. येत्या 8 डिसेंबरला त्यांचा 90 वा वाढदिवस ते साजरा करणार आहेत. त्यांचा 90वा वाढदिवस थाटामाटत सेलिब्रेट करण्याचा देओल कुटुंबानं घेतला आहे. हेमा मालिनी आता धर्मेंद्र यांच्या 90 व्या बर्थडे सेलिब्रेशनचं प्लानिंग करत आहेत.  

5/8
बॉलीवूड हंगामाच्या एका अहवालात असं म्हटलं आहे की, बॉलीवूडचे ही-मॅन आता बरे होत आहे. म्हणूनच हेमा मालिनी आणि त्यांचे कुटुंब आता त्यांच्या 90 व्या वाढदिवसाची तयारी करत आहेत.

6/8
एका सूत्राने मीडिया आउटलेटला सांगितले की,
एका सूत्राने मीडिया आउटलेटला सांगितले की, "जर देवाची इच्छा असेल तर आपण दोन बर्थ डे सेलिब्रेट करू.  एक धरमजी आणि दुसरी ईशा देओल." 
advertisement
7/8
ईशा देओलचा बर्थ डे या महिन्यात 2 नोव्हेंबरला होता. पण याच दिवसांत धर्मेंद्र यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. वडिलांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे तिने तिचा बर्थ डे सेलिब्रेट केला नाही. ती तिचे वडील बरे होतील याची वाट पाहत आहे. 

8/8
दरम्यान देओल कुटुंबाकडून प्रायव्हसी ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. अभिनेता सनी देओल त्यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या पापाराझींवर प्रचंड भडकला होता. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.  

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement