प्रसिद्ध अभिनेत्याचा शूटिंगदरम्यान अपघात, शस्त्रक्रिया पडली पार; रुग्णालयातील PHOTO व्हायरल

Last Updated:
Emraan Hashmi : प्रसिद्ध अभिनेत्याचा शूटिंगदरम्यान अपघात झाला आहे. रुग्णालयातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
1/7
 अभिनेता इमरान हाशमी सध्या 'अवारपन 2' या फिल्मचं शूटिंग करत आहे. या चित्रपटाच्या अॅक्शन सीक्वेंसदरम्यान अभिनेत्याच्या पोटाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर शस्त्रक्रियादेखील करण्यात आली. अभिनेत्याचे रुग्णालयातील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

advertisement
2/7
 इमरान हाशमीला गंभीर दुखापतीनंतर लगेचच रुग्णालयाक दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्याला आराम करण्याचा सल्ला दिला होता. पण उपचारानंतर इमरान हाशमीने लगेचच शूटिंगला सुरुवात केली आहे.

3/7
 इमरान सध्या राजस्थानमध्ये 'अवारपन 2' या फिल्मचं शूटिंग करत आहे. इमरानच्या तब्येतीकडे लक्ष देत या फिल्मच्या शूटिंगच्या शेड्युलमध्ये बदल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये इमरानच्या पोटाला पट्टी बांधलेली दिसत आहे. तसेच हा फोटो रुग्णालयातील असल्याचं म्हटलं जात आहे.

4/7
 'अवारपन 2'च्या शूटिंगदरम्यान इमरान हाशमीची पूर्णपणे काळजी घेतली जात आहे. कामाचे तास कमी करण्यासह शारिरीक मेहनतदेखील कमी केली आहे.

5/7
 इमरान हाशमी शेवटचा यामी गौतमच्या 'हक' या सिनेमात झळकला होता. या फिल्ममध्ये त्याने एका वकिलाची भूमिका साकारली होती. अभिनेत्याकडे आता अनेक प्रोजेक्ट आहेत.

6/7
 इमरानची 'टस्करी' ही फिल्म 14 जानेवारी 2026 रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. नीरंड पांडे निर्मित आणि राघव जयराथ दिग्दर्शित या सीरिजमध्ये शरद केळकर, अमृता खानविलकर, नंदीश सिंह संधू, अनुराग सिन्हा आणि जोया अफरोज हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

7/7
 'आवारापन' ही फिल्म 2007 मध्ये रिलीज झाली होती. बॉक्स ऑफिसवर ही फिल्म फ्लॉप ठरली होती. या सिनेमात इमरानसह अभिनेत्री श्रिया सरन झळकली होती. मोहित सूरी यांनी या फिल्मच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती.

Raigad News: २३ वर्षांच्या पोरीने लाल बावटा फडकावला, शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक्ष
शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक
  • शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक

View All
advertisement