advertisement

Babil Khan : बॉलिवूडला उघडं केलं, मग बाबिलने इन्स्टाग्राम केलं डिलीट, इरफान खानसाठीच्या कवितेतून दिली धक्कादायक हिंट

Last Updated:
Irrfan Khan Son Babil Khan : इरफान खान यांचा मुलगा बाबिल खानने बॉलिवूडबद्दल नाराजी व्यक्त करणारा भावनिक व्हिडिओ शेअर केला होता, जो नंतर डिलीट केला. व्हिडिओमध्ये तो बॉलिवूडला खोटं आणि रुड म्हणतो.
1/7
इरफान खान यांचा मुलगा बाबिल खान हा आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात हळूहळू आपली जागा निर्माण करत आहे. वडिलांसारखंच संवेदनशील अभिनय करणारा बाबिल अनेकांच्या अपेक्षा घेऊन बॉलिवूडमध्ये उतरला आहे.

2/7
मात्र, सध्या सोशल मीडियावर त्याचा एक भावनिक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो बॉलिवूडबद्दल कठोर शब्दांत नाराजी व्यक्त करताना दिसत आहे. हा व्हिडिओ बाबिलने काही काळापूर्वी स्वतःच्या इंस्टा स्टोरीवर शेअर केला होता, मात्र काही वेळातच तो डिलीट केला.

3/7
मात्र आता तो रेडिटवर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये बाबिल अतिशय अस्वस्थ आणि भावनिक दिसत आहे. त्याच्या डोळ्यांत अश्रू आहेत आणि तो स्पष्ट शब्दांत म्हणतो, "बॉलिवूड खूप खोटं आहे, खूप रुड आहे."

4/7
यावेळी बाबिलने काही कलाकारांची नावं घेतली आहेत. यामध्ये शनाया कपूर, अनन्या पांडे, अर्जुन कपूर, सिद्धांत चतुर्वेदी, राघव जुयाल, आदर्श गौरव आणि अगदी अरिजीत सिंगच्याही नावाचा समावेश आहे. तो पुढे म्हणाला की हे सगळं खोटं आहे. त्यानंतर तो अक्षरशः ओक्साबोक्शी रडतो.

5/7
दरम्यान, काही दिवसांपूर्वी बाबिलने त्याचे वडिल इरफान खान यांच्या स्मृतीदिनी एक खास आणि भावुक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये बाबिलने एक कविता लिहिली होती. त्या कवितेत त्याने म्हटलं होतं...

6/7
तुम्हीसोबत असलात तरी, नसलात तरी.जीवन हे पुढे चालणारच, मी असलो तरी, मी नसलो तरी. लवकरच मी तिथे असेन, तुमच्यासोबत, तुमच्याशिवाय नाही. आपण धावू सोबत, घेऊ उंच भरारी, पिऊ धबधब्यांचे पाणी, गुलाबी, निळे नाही. मी तुम्हाला घट्ट मिठी मारेन, आणि रडेन, मग हसू आपण, जसे पूर्वी हसायचो. मला तुमची खूप आठवण येते.
तुम्हीसोबत असलात तरी, नसलात तरी. जीवन हे पुढे चालणारच, मी असलो तरी, मी नसलो तरी. लवकरच मी तिथे असेन, तुमच्यासोबत, तुमच्याशिवाय नाही. आपण धावू सोबत, घेऊ उंच भरारी, पिऊ धबधब्यांचे पाणी, गुलाबी, निळे नाही. मी तुम्हाला घट्ट मिठी मारेन, आणि रडेन, मग हसू आपण, जसे पूर्वी हसायचो. मला तुमची खूप आठवण येते.
advertisement
7/7
बाबिलचा रडतानाचा आणि बॉलिवूडवर आरोप करतानाचा व्हिडीओ व्हायरल होताच, त्याच्या एका चाहत्याने त्याच्या या कवितेचा स्क्रीनशॉट शेअर करत म्हटलं आहे की बाबिलने ही कविता त्याच्या वडिलांच्या पुण्यतिथीला लिहिली. "लवकरच मी तुझ्यासोबत असेन, तुझ्याशिवाय नाही" ही ओळ वाचून मला भीती वाटत आहे.

Ajit Pawar Plane Crash: ४८ तासांत ३ फेऱ्या अन् वर्षभरापूर्वीचं ऑडिट, अजितदादांच्या विमानाबाबत महत्त्वाची माहिती समोर
४८ तासांत ३ फेऱ्या अन् वर्षभरापूर्वीचं ऑडिट, अजितदादांच्या विमानाबाबत महत्त्वाची
  • अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाने सगळ्या राज्यालाच मोठा धक्का

  • अजित पवार यांच्या विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे.

  • अपघातग्रस्त विमानाबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

View All
advertisement