गायत्री दातार रिअल लाइफ सरंजामेसोबत बांधणार लग्नगाठ! पण कधी? अभिनेत्रीनं दिली वेडिंग अपडेट

Last Updated:
अभिनेत्री गायत्री दातार लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अभिनेत्रीनं नुकताच व्हिडीओ शेअर करत आनंदाची बातमी दिली आहे.
1/8
'तुला पाहते रे' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गायत्री दातारने नुकतीच तिच्या रिलेशनची माहिती दिली. गायत्रीनं थेट तिच्या नवऱ्याबरोबरचे फोटो शेअर केलेत. 

advertisement
2/8
'तुला पाहते रे' या मालिकेत गायत्रीनं साकारलेली ईशा घराघरात पोहोचली. सुबोध भावेनं साकारलेला सरंजामे आणि ईशाची जोडी आजही प्रसिद्ध आहे. 

3/8
मालिकेतील सरंजामे भेटल्यानंतर गायत्री आता तिच्या रिअल लाइफ सरंजामेसोबत लग्नगाठ बांधणार आहे. पण गायत्रीचं लग्न कधी आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांना आहे. 

4/8
गायत्रीनं काही दिवसांआधी तिचं प्री वेडिंग फोटोशूट सर्वांबरोबर शेअर केलं होतं. त्यात गायत्री आणि तिचा नवा श्रीकांत चव्हरे यांनी समुद्रकिनारी फोटोशूट केलं होतं. गायत्रीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. 

5/8
दरम्यान गायत्रीनं तिच्या लग्नासंबंध एक महत्त्वाची अपडेट चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. प्री वेडिंग झाल्यानंतर गायत्री आणि श्रीकांतच्या लग्नाची सुपारी फुटली आहे. गायत्रीनं नुकताच व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली आहे. 

6/8
गायत्रीच्या घरी दोघांच्या लग्नाची सुपारी फुटली. यावेळी दोन्ही कुटुंबातील मंडळी उपस्थित होती. गायत्रीनं सुंदर साडी नेसली होती. सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमात गायत्री आणि श्रीकांतच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.

7/8
सुपारी फुटली म्हणजे पुढच्या काही दिवसांतच गायत्री आणि श्रीकांत यांचं लग्न होणार आहे. गायत्रीनं तिच्या लग्नाची तारीख सांगितलेली नाही मात्र पुढच्या काही दिवसांत दोघांचं लग्न होईल याच काही शंका नाही. 

8/8
गायत्रीचा होणारा नवरा श्रीकांत चव्हरे IIT बॉम्बेचा विद्यार्थी आहे. तो फोटोग्राफी करतो. त्याला प्रवासाची प्रचंड आवड असून तो अनेक देश फिरला आहे. तसंच तो वाइल्ड लाइफ फोटोग्राफी देखील करतो.  

BMC Election Congress: मुंबईत वंचितनं १६ जागांवर गेम केला, काँग्रेस आता डाव पलटवणार! 'त्या' वॉर्डसाठी 'प्लान बी' आहे तरी काय?
मुंबईत वंचितनं १६ जागांवर गेम केला, काँग्रेस आता डाव पलटवणार! त्या वॉर्डसाठी 'प्
  • मुंबई महापालिकेत वंचित बहुजन आघाडीसोबत काँग्रेसनं आघाडी केली.

  • वंचितसाठी ६२ जागा सोडल्या. मात्र, वंचितने यातील २१ जागा उमेदवार नसल्याचे

  • प्रचाराच्या धामधुमीत काँग्रेस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू

View All
advertisement