Girija Oak Trending : 'ती' निळी साडी अन् गिरिजा ओक बनली 'नॅशनल क्रश'! महाराष्ट्राची लेक इंटरनेटवर ट्रेंडिग

Last Updated:
Girija Oak Trending : मराठी मनोरंजन विश्वात अनेक वर्षांपासून आपल्या अभिनयाने स्थान निर्माण केलेली अभिनेत्री गिरिजा ओक-गोडबोलेला आज अचानक सोशल मीडिया सेन्सेशन म्हणून ओळख मिळाली आहे.
1/9
मुंबई: मराठी मनोरंजन विश्वात अनेक वर्षांपासून आपल्या अभिनयाने स्थान निर्माण केलेली अभिनेत्री गिरिजा ओक-गोडबोलेला आज अचानक सोशल मीडिया सेन्सेशन म्हणून ओळख मिळाली आहे.

advertisement
2/9
हिंदी आणि मराठी चित्रपटांमधून दमदार भूमिका साकारणाऱ्या गिरिजाला आता एका व्हायरल झालेल्या मुलाखतीमुळे इंटरनेटवर तुफान प्रसिद्धी मिळाली आहे.

3/9
गिरिजाच्या एका जुन्या मुलाखतीची व्हिडिओ क्लिप सध्या इंटरनेटवर वेगाने पसरत आहे, ज्यामुळे गिरिजा ओक अचानक चर्चेत आली आहे. या व्हिडिओमध्ये गिरिजाने आकाशी रंगाची साडी आणि स्लीव्हलेस पांढरा ब्लाऊज परिधान केला आहे.

4/9
तिचे नैसर्गिक सौंदर्य, मनमोहक हास्य आणि अत्यंत आकर्षक संवाद शैली यामुळे युजर्स तिच्यावर फिदा झाले आहेत. अनेक प्लॅटफॉर्मवर या मुलाखतीचे भाग ट्रेंड करत आहेत.

5/9
३७ वर्षीय गिरिजा ओक-गोडबोलेने 'तारे जमीन पर' आणि 'शोर इन द सिटी' यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये तसेच अनेक मराठी चित्रपटांमध्ये सहाय्यक आणि महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

6/9
मात्र, सोशल मीडियावर तिला अशा प्रकारे ओव्हरनाईट ओळख मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. नेटकऱ्यांमध्ये ती एका रात्रीत खूप लोकप्रिय झाली आहे.

7/9
गिरिजाचा जन्म १७ डिसेंबर १९८७ रोजी नागपूर, महाराष्ट्र येथे झाला. २०११ मध्ये तिने सुहरुद गोडबोले यांच्याशी लग्न केले.

8/9
गिरिजा ओक व्हायरल होण्यामागे तिच्या एका मुलाखतीतील जुना किस्सा आहे, असे एक्स हँडलवर एका युजरने पोस्ट केले आहे, जो युजर्सला खूप इंटरेस्टिंग वाटला आहे.

9/9
किस्सा व्हायरल: एका एक्स हँडलने पोस्ट केले की, गिरिजा सध्या 'BABES' या शब्दावरून ट्रेंड करत आहेत. तिच्या फिजिक्सच्या लेक्चररने 'WAVES' या शब्दाऐवजी चुकून 'BABES' हा शब्द वापरला होता, तो किस्सा या मुलाखतीत आहे. ९ नोव्हेंबर रोजी ही पोस्ट करण्यात आली, जी खूप व्हायरल झाली आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement