Marathi Actress : 'मी ब्रोकन मॅरेजचं प्रोडक्ट', 14 वर्षांचा सुखी संसार तरी स्वत:बद्दल असं का म्हणाली मराठी अभिनेत्री?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
कलाकारांच्या आयुष्यातही अनेक अप्स अँड डाऊन्स येत असतात. अशाच एक प्रसिद्ध अभिनेत्रीनं स्वत: मी ब्रोकन मॅरेजचं प्रोडक्ट असल्याचं म्हटलं आहे. अभिनेत्रीचं हे स्टेटमेन्ट चर्चेत आलं आहे. अभिनेत्री स्वत: ला असं का म्हणाली?
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना गिरीजानं तिच्या आई-वडिलांच्या डिवोर्सवर वक्तव्य केलं. हॉटरफ्लॉयला दिलेल्या मुलाखतीत बोलताना गिरीजा म्हणाली, "माझ्या आईवडिलांमध्ये काही मतभेद होते. ज्या गोष्टी मला माहिती होत्या आणि काही काळानंतर त्यांचा डिवोर्स झाल्या. सगळं अचानक झालं असं काही झालं नाही, या सगळ्या गोष्टींमधून मी अनेक दिवस जात होते. दररोजचं आयुष्य सुरू होतं. कॉलेज, टेस्ट या सगळ्या गोष्टींचा स्ट्रेस होता त्यात मागे या गोष्टी देखील सुरू होत्या."
advertisement
advertisement
गिरीजा पुढे म्हणाली, "मला वाटलेलं की माझ्या शरीरात काहीतरी प्रॉब्लेम आहे. मी डॉक्टरांकडे गेले तेव्हा मी त्यांना विचारलं की, मला काहीतरी होतंय पण मला कळत नाहीये काय होतंय. काही हार्टशी रिलेटेड आहे का? तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मला कोणाशी तरी बोलायची गरज आहे. तेव्हा मी तेव्हा मग मी थेरेपी आणि मेडिकेशन सुरू केलं. कारण हे माझ्यासोबत कधीही होत होतं."
advertisement
advertisement
बालपणापासून असलेला ट्रॉमा आणि त्यातून स्वत:ला कसं बाहेर काढलं हे सांगताना गिरीजा म्हणाली, "मी फेल, ब्रोकन मॅरेजचं प्रोडक्ट आहे हे ओझं घेऊन मी जगते. मी छोटी होते, माझं लग्न झालेलं नव्हतं तेव्हा मी हाच विचार करायचे की, मी हे करून दाखवेन, मी माझं लग्न टिकवून दाखवेन. हे प्रेशर मी स्वत:हून घेतलं होतं. मी त्याच दृष्टिकोनातून रिलेशनशिपकडे बघत होते."
advertisement










