Asrani Wife : कोण आहे असरानींची पत्नी मंजू? इंडस्ट्रीला केलाय रामराम; लाइमलाइटपासून आहे दूर

Last Updated:
Govardhan Asrani Wife Manju : गोवर्धन असरानी यांच्या पत्नीचे नाव मंजू असून सध्या त्या इंडस्ट्रीपासून दूर आहेत. रेखा-अमिताभच्या चित्रपटाच्या सेटवरच गोवर्धन असरानी आणि मंजू यांची पहिली भेट झाली होती.
1/7
 असरानी यांचे 20 ऑक्टोबर 2025 रोजी वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. त्यानंतर त्यांच्या पत्नी मंजू चर्चेत आहेत.

advertisement
2/7
 गोवर्धन असरानींची पत्नी मंजू बंसल 1970 आणि 80 च्या दशकात सिने इंडस्ट्रीचा भाग होत्या. सुरुवातीला त्यांचे नाव मंजू बंसल होते. जे नंतर मंजू असरानी झाले.

3/7
 मंजू या अभिनेत्री होत्या. मंजू आणि असरानी यांची पहिली भेट ‘आज की ताजा खबर’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती.

4/7
 मंजू आणि असरानी ‘नमक हराम’च्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले. पुढे त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

5/7
 ‘आज की ताजा खबर’, ‘नमक हराम’, ‘चोर सिपाही’, ‘नालायक’, ‘जुरमाना’, ‘सरकारी मेहमान’, ‘चांदी सोना’, ‘कबीला’, ‘उधार का सिपाही’, ‘दीवानगी’, ‘तपस्या’ या चित्रपटांत मंजू यांनी अभिनेत्री म्हणून आपल्या कामाची छाप पाडली आहे.

6/7
 मंजू यांनी 1995 मध्ये ‘मां की ममता’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्याशिवाय बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांच्या दिग्दर्शनाची धुरा त्यांनी सांभाळली आहे.

7/7
 मंजू आणि असरानी यांनी एकत्र अनेक चित्रपटांत काम केलं आहे. पण लग्नानंतर त्यांनी चित्रपटांपेक्षा कुटुंबाला प्राधान्य दिले. तसेच त्यांनी एकमेकांच्या करिअरला साथ दिली. लग्नानंतर मंजू यांनी लाइमलाइटपासून दूर राहणं पसंत केलं.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement