HBD Urfi Javed : अबब! एक दोन नाही तर 172 कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे उर्फी जावेद; कुठून कमावते एवढा पैसा ?

Last Updated:
आपल्या अतरंगी कपड्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेणार नाव म्हणजे उर्फी जावेद. सोशल मीडियावर उर्फीची चांगलीच हवा आहे. ही अभिनेत्री फक्त फॅशन क्वीन म्हणून नावाजलेली असली तरी कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे. आज उर्फीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया उर्फीची संपत्ती नेमकी किती आहे.
1/8
उर्फी जावेद हे नाव सतत सोशल मीडियावर चर्चेत असतं. उर्फी आपल्या तोकड्या कपड्यांमुळे नेहमीच ट्रोलदेखील होत असते.

advertisement
2/8
उर्फी जावेद आपल्या अतरंगी स्टाईलमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. आजपर्यंत उर्फीने नको ना नको त्या गोष्टींपासून बनवलेले ड्रेस परिधान करत सर्वांनाच थक्क केलं आहे.

3/8
 अनेकांना प्रश्न पडतो उर्फी जावेद कोणतीही मालिका किंवा चित्रपट न करता इतका पैसा कुठून आणते?त्यामुळेच आज आपण तिच्या नेटवर्थबाबत जाणून घेणार आहोत.

4/8
उर्फी जावेदची एकूण संपत्ती तब्बल 172 कोटी असल्याचं सांगितलं जातं.

5/8
 अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो रुपयांची कमाई करते. शिवाय ती सोशल मीडियावरील जाहिरातींमधूनही पैसा कमावते. उर्फी रिऍलिटी शोमध्येसुद्धा दिसून येते. याआधी उर्फीने काही मालिकांमध्येसुद्धा काम केलं आहे.

6/8
मीडिया रिपोर्ट्सनुसार उर्फी महिन्याला बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षासुद्धा जास्त कमाई करते. उर्गी महिन्याला 2 कोटींची कमाई करते.

7/8
उर्फी जावेद आपल्या हटके अंदाजामुळे इतकी चर्चेत आली आहे की, इन्स्टाग्रामवर तिला तब्बल 4.1 मिलियन लोक फॉलो करतात.

8/8
तिचा प्रत्येक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो.

Nagpur News: 'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने नवरा तुरुंगात, आता थेट नगरसेवक!
'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने तुरुंगात आता थेट नगरसेवक
  • यंदाच्या महापालिका निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या असून काही आश्चर्यकारक निकाल ला

  • बुलडोझरच्या धक्क्याने या कुटुंबातील एका महिलेला थेट महापालिकेच्या सभागृहात पोहोच

  • अलिशा खान यांच्या रूपाने 'बुलडोझर पॉलिटिक्स'ला मतदारांनी चपराक दिल्याची चर्चा

View All
advertisement