प्रसिद्ध अभिनेत्रीचं किडनॅप, शुटिंगच्या बहाण्याने पतीनेच साधला डाव, Shocking आहे कारण!
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करणाऱ्या एका लोकप्रिय अभिनेत्रीला तिच्या विभक्त पतीनेच मुलीचा ताबा मिळवण्यासाठी भर दिवसा अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
संध्याकाळपर्यंत, हर्षवर्धनने चैत्राची आई सिदम्मा यांना फोन केला आणि अपहरण केल्याची कबुली दिली. यावेळी त्याने एक थरकाप उडवणारा अल्टिमेटम दिला. तो म्हणाला, "मी सांगतो त्या ठिकाणी बाळ घेऊन या, नाहीतर चैत्राला विसरा!" त्याने नंतर दुसऱ्या एका नातेवाईकाला फोन करून मुलीला आर्सीकेरे येथे घेऊन यायला सांगितले आणि चैत्राला सुरक्षित सोडण्याचे आश्वासन दिले.
advertisement











