दाटल्या होत्या भावना, व्यक्त करायला नव्हते शब्द; एकापाठोपाठ एक फोटो टाकत हेमा मालिनींनी केलं मन मोकळं

Last Updated:
Hema Malini - Dharmendra : अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर अभिनेत्री हेमा मालिनी पूर्णपणे खचल्या आहेत. मनात दाटलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी त्यांच्याकडे शब्द नाहीत. त्यांनी सोशल मीडियावर धर्मेंद्र यांच्यासोबतचे जुने फोटो शेअर केलेत.
1/11
अभिनेते धर्मेंद्र यांच्या मृत्यूनंतर 3 दिवसांनी आज त्यांची शोकसभा मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.

advertisement
2/11
देओल कुटुंबातील कोणीच धर्मेंद्र यांच्या निधनाची माहिती दिली नाही. तीन दिवसांनी हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हेमा मालिनी पहिल्यांदा व्यक्त झाल्या.

3/11
हेमा मालिनी आणि धर्मेंद्र ही हिंदी सिनेमाची नावाजलेली जोडी. दोघांची जोडी ऑनस्क्रिन हिट ठरली. त्यानंतर त्यांनी लग्न केलं. पण दोघांच्या जोडी खऱ्या आयुष्यातही कायम चर्चेत राहिली. विवाहित धर्मेंद्र यांच्याबरोबर लग्न करणं, संसार करण तब्बल 45 वर्ष संसार टिकवणं हे हेमा मालिनी यांच्यासाठी सोपं नव्हतं.

4/11
धर्मेंद्र यांना अखेरचा निरोप देताना हेमा मालिनी या अत्यंत दु:खी आणि निस्तेज असल्याचं पाहायला मिळालं. त्यांच्या मनात दाटून आलेल्या भावना सगळ्यांना कळत होत्या. पण सगळ्यांसमोर हेमा मालिनी व्यक्त झाल्या नाहीत.

5/11
धर्मेंद्र यांच्या जाण्यानं हेमा मालिनी यांच्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी आहे. धर्मेंद्र गेले आता माझ्याकडे फक्त त्यांच्या आठवणी राहिल्यात असं हेमा मालिनी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलंय.

6/11
धर्मेंद्र यांच्या निधनाचा हेमा मालिनी यांना खूप मोठा धक्का बसला आहे. हेमा यांच्या भावना दाटून आल्या आहेत मात्र व्यक्त करण्यासाठी त्यांच्याकडे शब्द नाहीत.

7/11
हेमा मालिनी यांनी त्यांच्या भावना धर्मेंद्र यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींसह व्यक्त केल्यात. हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर एकापाठोपाठ एक फोटो शेअर करत त्यांच्या भावनांना व्यक्त होण्यासाठी वाट करून दिली.

8/11
 "काही सुंदर कौटुंबिक क्षण… मनात जपून ठेवलेल्या आठवणींचे फोटो. फोटो थोडे जास्त आहेत, हे मला माहीत आहे… पण हे कधीच पब्लिश झाले नव्हते, आणि हे पाहताना माझ्या भावना स्वतःहून व्यक्त होत आहेत", असं इमोशनल कॅप्शन लिहित हेमा मालिनी यांनी फोटो शेअर केलेत.

9/11
धर्मेंद्र यांच्या जाण्याने हेमा मालिनी यांच्या आयुष्यात किती मोठी पोकळी निर्माण झाली आहे, धर्मेंद्र यांच्या हेमा यांच्या आयुष्यात किती मोठं स्थान होतं हे यामधून दिसून आलं आहे.

10/11
हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांचे एकामागून एक जवळपास 16 हून अधिक फोटो शेअर केलेत. धर्मेंद्र यांच्याबरोबरचा तब्बल 45 वर्षांचा संसार हेमा यांच्या डोळ्यांसमोर उभा राहिला आहे.

11/11
अभिनेत्रीनं शेअर केलेल्या फोटोंमध्ये धर्मेंद्र यांच्याबरोबरच्या अनेक गोड आठवणी आहेत. मुलींची लग्न, हेमा मालिनी यांचा नृत्याचा कार्यक्रम, लग्नाचा वाढदिवस, मुलींबरोबरचे अनेक भावुक क्षण पाहायला मिळत आहेत.

Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement