88 वर्षांपूर्वी रिलीज झालेला देशातला पहिला रंगीत चित्रपट, जर्मनीहून आणलेली खास मशीन; रचला इतिहास
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
India First Color Film : देशातला पहिला रंगीत चित्रपट 1937 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाने रिलीज होताच इतिहास रचलेला.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
'किसान कन्या' म्हणजेच 'शेतकऱ्याची मुलगी'. या चित्रपटाची कथा गरीब शेतकऱ्यांचा संघर्ष, त्यांच्या आशा आणि ग्रामीण भारताच्या वास्तवाची कहाणी सांगणारी होती. ही कथा भावनिक आणि प्रभावशाली दोन्ही होती. रंगीत पडद्यावर दाखवलेली ही कहाणी त्या काळातील प्रेक्षकांसाठी जणू एखाद्या जादूसारखीच होती. मात्र, रंगीत प्रिंटची जास्त किंमत आणि तांत्रिक अडचणींमुळे हा चित्रपट फार थोड्या चित्रपटगृहांमध्येच दाखवता गेला. त्यामुळे तो सुपरहिट ठरला नाही, पण भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात तो एक मैलाचा दगड ठरला.
advertisement
advertisement


