Jolly LLB 3 ची तीन दिवसांत हाफ सेन्चुरी! कोर्ट रूम ड्रामा बॉक्स ऑफिसवर हिट

Last Updated:
Jolly LLB 3 Collection : अक्षय कुमार, अर्शद आणि सौरभ शुक्ला यांच्या 'जॉली एलएलबी 3' ने तीन दिवसांत हाफ सेन्चुरी केली आहे. कोर्टरूम ड्रामा आणि सुपरहिट फ्रँचायझीने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.
1/8
'जॉली एलएलबी 3' या चित्रपटाने तिसऱ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर प्रभावी कामगिरी केली. रिलीजच्या तीन दिवसांत सिनेमानं हाफ सेन्चुरी केली आहे.  

advertisement
2/8
अर्शद आणि अक्षयच्या 'जॉली एलएलबी 3' ने पहिल्या दिवशी 12/75  कोटींची कमाई केली.  दुसऱ्या दिवशी, शनिवारी, चित्रपटाने वेग वाढवला आणि प्रचंड कलेक्शन केले. या सुपरहिट फ्रँचायझीने तिसऱ्या दिवशी, रविवारी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.

3/8
'जॉली एलएलबी 3' साठी चाहते खूप उत्सुक होते. अक्षय कुमार आणि अर्शद कुमार यांच्यासह सौरभ शुक्लाने त्याच्या भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली.  कोर्टरूम ड्रामामध्ये सौरभने पुन्हा एकदा सिद्ध केले की हा चित्रपट त्याच्याशिवाय बनू शकला नसता.

4/8
80 कोटी रुपयांचं बजेट असलेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 12.50 कोटी रुपये कमावले. 

5/8
दुसऱ्या दिवशी 20 कोटी रुपये आणि आता तिसऱ्या दिवशीही चांगली कमाई केली आहे. चित्रपटाने आतापर्यंत 53.50  कोटी रुपयांची कमाई केली आहे.

6/8
सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या अहवालानुसार, अक्षय आणि अर्शदच्या 'जॉली एलएलबी 3' ने रविवारी 19.74  कोटी रुपयांची कमाई केली.

7/8
चित्रपटाचे एकूण देशांतर्गत बॉक्स ऑफिस कलेक्शन आता 53.50 रुपयांवर पोहोचले आहे.

8/8
पहिला चित्रपट 'जॉली एलएलबी' ने जगभरात 46 कोटी रुपयांची कमाई केली होती. 'जॉली एलएलबी 2'ने जगभरात 190 कोटी रुपयांची कमाई केली होती.

OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement