दिलीप कुमारचा भाचा असूनही चमकलं नाही नशीब, माधुरी दीक्षितसोबत रोमान्य करणाऱ्या अभिनेत्यावर आली वाईट वेळ
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bollywood Actor Life : अभिनयाची कला वारसा हक्काने मिळालेले असतानाही, या अभिनेत्याला मात्र आयुष्यभर साईड हिरोचीच भूमिका करावी लागली.
मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीचे ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे नाव भारतीय सिनेविश्वात आदराने घेतले जाते. त्यांचा वारसा पुढे चालवण्यासाठी त्यांचा भाचा म्हणून एका अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. अभिनयाची कला वारसा हक्काने मिळालेली असतानाही, या अभिनेत्याला मात्र आयुष्यभर साईड हिरोचीच भूमिका करावी लागली.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
'दिल चाहता है', 'कयामत', 'गंगाजल', 'एलओसी-कारगिल', आणि 'अपहरण' यांसारख्या क्रिटिकली अक्लेम्ड आणि यशस्वी चित्रपटांचा भाग बनूनही त्यांची ओळख साईड ॲक्टर म्हणूनच राहिली. पडद्यावर त्यांना भलेही मुख्य भूमिका मिळाली नसेल, पण टीव्ही विश्वात ते खूप सक्रिय आहेत. ते अलीकडेच 'नीरजा- एक नई पहचान' सारख्या टीव्ही शोजमध्ये दिसले.


