माधुरी दीक्षितची ती फिल्म, सगळे म्हणाले फ्लॉप, बॅन करा; पण रिलीज होताच निघाली ब्लॉकबस्टर

Last Updated:
Bollywood Blockbuster Movie :चित्रपटाच्या यशात त्याचं म्युझिकही महत्त्वाची भूमिका बजावते. 1993 मध्ये आलेल्या एका सिनेमानं एका आठवड्यात 1 कोटी ऑडिओ कॅसेट्स विकल्या. सिनेमा रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. गीतकारने असं काही गाणं लिहिलं होतं ज्यामुळे दिग्दर्शकाला त्याचं दुकान बंद करण्याची वेळ आली. 
1/8
1991मध्ये 'सौदागर' सिनेमाच्या यशानंतर, शोमन सुभाष घई यांनी संजय दत्त, माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफसाठी एक सिनेमा लिहिला.

advertisement
2/8
सिनेमाला लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी म्युझिक दिलं, आनंद बक्षींनी गामी लिहिली. त्यातील एक गाणं इतकं लोकप्रिय झालं की एका आठवड्यात त्याच्या 1 कोटी ऑडिओ कॅसेट्स विकल्या गेल्या. 

3/8
ते गाणं होतं 'चोली के पीछे क्या है',  आनंद बक्षी यांनी सुभाष घईंना फोनवरून हे गाणे लिहिण्यास सांगितले. घईंनी पहिली ओळ लिहिताच पेन खाली टाकून दिलं होतं.  

4/8
सुभाष घई यांनी एका मुलाखतीत 'चोली के पीछे क्या है' या गाण्यामागील एक मनोरंजक गोष्ट सांगितली.  घई म्हणाले, संगीत दिग्दर्शक लक्ष्मीकांत-प्यारेलाल, गीतकार आनंद बक्षी आणि मी एकत्र बसलो होतो. बक्षी यांनी मला विचारले की मला कोणत्या प्रकारचे गाणे हवे आहे.

5/8
त्यांनी मला एक सिच्युएशन सांगितली की, एका पोलीस अधिकाऱ्याची ही एक मुलगी आहे. जी खलनायकाला मोहित करू इच्छिते. त्यांनी सांगितले की गाणे तयार आहे.  मी पेन आणि कागद उचलला. ते पहिलीच ओळ म्हणाले आणि मी, 'हे काय आहे, चोली के पीछे?' माझ्या हातातून पेन पडला.

6/8
मी विचारले, 'बक्षी, हे काय आहे?' ते म्हणाले, 'दुसरी ओळ ऐका: 'चोली में दिल है मेरा, ये दिल मैं दूंगी अपने यार को, प्यार को.'

7/8
जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा आमच्या आघाडीच्या वर्तमानपत्राने या गाण्याला हिंदी चित्रपटसृष्टीचा एक सिनेमॅटिक तुकडा असं म्हटलं होतं. जेव्हा हे गाणे प्रदर्शित झाले

8/8
6 ऑगस्ट 1993 ला खलनायक सिनेमा रिलीज झाला. 'नायक नहीं खलनायक हूं मैं' हे गाणं देखील प्रचंड लोकप्रिय जालं. सिनेमात एकूण नऊ गाणी होती.  सिनेमाने त्यावेळेस 24 कोटींची कमाई केली होती. 1993मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांपैकी हा दुसरा सिनेमा होता. 

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement