52 व्या वर्षी महिमा चौधरी दुसऱ्यांदा थाटणार संसार? या अभिनेत्यासोबत झाली स्पॉट; चाहते हैराण

Last Updated:
Mahima Chaudhary : बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी वयाच्या 52 व्या वर्षी लग्नबंधनात अडकली असल्याची चर्चा आहे. सोशल मीडियावर अभिनेत्रीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
1/7
 बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी सध्या चांगलीच चर्चेत आहे. अभिनेत्री वयाच्या 52 व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. अभिनेत्रीचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्यायरल होत आहेत.

advertisement
2/7
 व्हायरल होणाऱ्या फोटो, व्हिडीओमध्ये महिमा चौधरी नववधूच्या लुकमध्ये दिग्गज अभिनेते संजय मिश्रा यांच्यासोबत पोज देताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये महिमा चौधरी आणि संजय मिश्रा एकमेकांसोबत प्रेमाने संवाद साधताना दिसत आहेत. त्यांच्या नववधू-नववर लुकने चाहत्यांना चांगलच हैरान केलं आहे.

3/7
 खरंतर महिना चौधरीने आपल्या वैयक्तिक आयुष्यात दुसरं लग्न केलेलं नाही. 'दुर्लभ प्रसाद की दूसरी शादी' या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान महिमा चौधरी नववधूच्या लुकमध्ये दिसून आली आहे. तर संजय मिश्रा नववरच्या लुकमध्ये स्पॉट झाले आहेत.

4/7
 'दुर्लभ प्रसाद की दूसरी शादी' या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ नेटकऱ्यांचं चांगलच लक्ष वेधून घेत आहेत. चाहते कमेंट्स करत त्यांच्या प्रमोशनच्या हटके स्टाईलचं कौतुक करत आहेत.

5/7
 महिमा चौधरीने काही दिवसांपूर्वी आपल्या आगामी 'दुर्लभ प्रसाद की दूसरी शादी' या चित्रपटाचं मोशन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं होतं. या पोस्टरमध्येच संजय मिश्रा आणि महिमा चौधरी यांचा लुक पाहायला मिळाला होता.

6/7
 महिमा चौधरीने मोशन पोस्टर शेअर करत लिहिलं होतं,"तयारीला लागा... वधू मिळाली आहे...आता लवकरच वरात निघणार".

7/7
 'परदेस' या चित्रपटाच्या माध्यमातून महिमा चौधरी रातोरात स्टार झाली. आजही 'कुसुम' या नावाने ती ओळखली जाते. अभिनेत्रीच्या आगामी चित्रपटाची चाहत्यांना आता उत्सुकता आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement