Weather Alert: वारं फिरलं! मराठाड्यात पुन्हा धो धो पाऊस, छ. संभाजीनगरसह या जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
Marathwada Rain: अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र विदर्भाकडे सरकत असून मराठवाड्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे. आजचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
advertisement
advertisement
advertisement


